• Mon. Nov 25th, 2024

    लोकसभा निवडणूक बातमी

    • Home
    • ज्यांच्या विरोधात प्रचार केला, त्यांचा प्रचार का करायचा? शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा सवाल

    ज्यांच्या विरोधात प्रचार केला, त्यांचा प्रचार का करायचा? शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा सवाल

    धाराशिव: ज्यांच्या विरोधात आम्ही प्रचार केला, त्यांचा प्रचार आम्ही करायचा का? आम्ही ते कदापी करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला आमचा विरोध असून आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही. पाहिजे तर आमचे…

    महाविकास आघाडीचा तिढा सुटेना; सांगलीतून काँग्रेसच लढणार, कार्यकर्त्यांचा निर्धार

    सांगली: सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये आता ठिणगी पडल्याचे दिसून येते. मैत्रीपूर्ण लढत वगैरे असे काही नसते सांगलीतून चंद्रहार पाटीलचं लढतील असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. तसेच संजय राऊत हे…

    …तर आम्ही त्यांच्यासोबत का राहावं, राजू शेट्टींनी सांगितलं मविआमध्ये न जाण्याचं कारण

    कोल्हापूर: राजू शेट्टी आणि ठाकरे गटाचा साखरपुडा झाला, मात्र लग्न झालं नाही अशी तिरकस प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिली होती. या प्रतिक्रियेला राजू शेट्टी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून…

    २ वेळा आमदार, २००४ मध्ये लोकसभेचे सक्षम दावेदार, वाचा नेमकं कोण आहेत नारायणराव गव्हाणकर?

    अकोला: अकोल्यात भाजपचे बंडखोर आणि माजी आमदार नारायणराव गव्हाणकरांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता तेही अकोला लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. गव्हाणकरांनी अपक्ष म्हणून…

    संजय मंडलिक आणि संभाजीराजे अचानक आमनेसामने, व्हिडिओ व्हायरल

    कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलं आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवार देखील जाहीर झाले आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही उमेदवारांचे प्रचार मोठ्या ताकतीने सुरू असून घरातील सर्व…

    आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरुच,प्रणिती शिंदे आणि राम सातपुतेंमध्ये रंगला राजकीय कलगीतुरा

    सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघात राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला आहे. प्रणिती शिंदे यांनी मुद्याच बोला ओ, या अभियाना अंतर्गत भाजप आणि राम सातपुते यांच्यासमोर सवाल उपस्थित…

    हक्काच्या कार्यकर्त्याची घरवापसी अजितदादांच्या जिव्हारी; नगरमध्ये नव्या शिलेदाराची विखेंना साथ

    अहमदनगर: पक्ष फुटीच्यावेळी सोबत आलेल्या हक्काच्या कार्यकर्त्याने ऐन लोकसभेच्या तोंडावर घरपासी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यासाठी नवा चेहरा अध्यक्ष म्हणून दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आता महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला…

    मी फक्त खुर्चीसाठी तुमच्यासोबत बसायचं, मला असं राजकारण नको, मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं

    चंद्रपूर: असं म्हणतात की, राजकारणात गरज पडली तर शत्रूलाही मित्र करावं लागतं. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र कठोर भूमिका घेतली आहे. अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्याबाबत…

    मराठ्यांच्या विरोधातलं हे षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांनी रचलं आहे – मनोज जरांगे

    अक्षय शिंदे जालना: नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या ताफ्यासमोर घोषणा देणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता मराठा आरक्षणाच्या घोषणा देणं पाप आहे का? अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील…

    संजय सिंह यांना अटक करून त्यांच्यावर अन्याय झाला – शरद पवार

    नागपूर: इंडियाआघाडीकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, असा प्रश्न शरद पवारांना विचारला असता त्यांनी सडेतोड उत्तर दिले. याबाबत अजून विचार केला नसल्याचे शरद पवार म्हणाले. यासोबतच लोकांची मानसिकता बदलल्याचे आपण पाहत…