लंकेंमागोमाग अजितदादांना दुसरा धक्का, बजरंग सोनवणेंनी साथ सोडली, थेट फटका पंकजा मुंडेंना
बीड : बीडमधून अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. बजरंग सोनवणे यांनी अजितदादांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र लिहून सोनवणेंनी पक्षाला रामराम…