मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा दावा, ठाणे लोकसभेच्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच
ठाणे: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षातील जागा वाटपावरुन नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभेच्या जागेवर भाजपने आपला दावा केला आहे.…