ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक; भाजप आमदारांची गाडी अडवली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Sep 2025, 7:40 pm नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. याची भरपाई शासनाने करावी, सक्तीची कर्जवसुली थांबवून कर्जमाफी द्यावी…अशी मागणी करत आज नांदेड भोकर रस्त्यावरील…
केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता, सरकारने राज्याची तिजोरी रिकामी करावी : जयंत पाटील
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Sep 2025, 9:28 pm राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आज सांगली जिल्ह्यात होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री,…
कर्माचा फेरा! गुंड बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांचा ‘बुलडोझर’ स्ट्राइक, पुणे गँगवॉर प्रकरणी मोठी कारवाई
पुणे पोलिसांनी बंडू आंदेकरच्या अनधिकृत घरावर बुलडोझर कारवाई केली आहे. बंडू आंदेकरचं अनधिकृत घर पाडण्यात आलं आहे. पोलिसांची आंदेकर टोळी विरोधात धडक कारवाई सुरु आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे :…
धनगर आरक्षणाची बैठक, शिवसेना दसरा मेळावा ते पालिका निवडणूक; खोतकरांची उत्तरं!
शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, ते कोण होतात सांगणारे? आम्ही कुठे दसरा मेळावा घ्यावा.लोकप्रियता शिंदे…
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! अनिल देशमुखांवरील हल्ला खोटा होता?
Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रचार अंतिम टप्प्यात असताना हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. पण या कथित हल्ल्या…
रायगड जिल्ह्याच्या राजकारणात डोंबाऱ्याचा खेळ! शिंदेंच्या आमदाराला तटकरेंच्या शिलेदाराचं प्रत्युत्तर
Raigad Politics : रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या चांगलीच शाब्दिक चकमक बघायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक लढाई बघायला…
‘जयंत पाटलांनी सांगावं कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं’, गोपीचंद पडळकर यांची पुन्हा जीभ घसरली
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जयंत पाटील यांच्यावर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची पुन्हा जीभ घसरली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली : भाजप…
मित्रपक्षांतच जुंपली? गुन्हेगारीच्या घटनांनी भाजपची कोंडी, शिंदेसेनेनं साधली संधी; नाशिकमध्ये काय घडलं?
Nashik News: नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारीवरून राजकीय कुरघोडीला वेग आला असून दोन भाजपच्या माजी नगरसेवकांना खुनाच्या प्रयत्नात अटक झाली. यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेने भाजपला घेरलं असून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी…
भुजबळांमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात, त्यांनी जेलमध्ये जावं अन् शहीद व्हावं, आम्ही…; माजी खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
Chhagan Bhujbal News: छगन भुजबळांना आरक्षणातील काहीच कळत नाही. भुजबळ यांना फॉर्म्युला देखील माहिती नाही. त्यांच्या चुकीमुळेच ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आलं आहे, असा दावा राठोड यांनी केला. माजी खासदाराचं…
मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा बळी घेऊन आरोपी फरार
Mumbai Agra Highway Accident: नाशिकच्या अंबड परिसरात मुंबई-आग्रा महामार्गावर रविवारी पहाटे भीषण अपघात घडला. भरधाव वाहनाने धडक दिल्याने अंकुश काकडे (२३) आणि स्वप्निल शिंदे (२७) या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू…