एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून मोठी घोषणा होणार, दिवाळीला 6000 रुपये बोनस आणि…
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त 6000 रुपयांचा बोनल दिला जाणार असल्याची माहिती आहे. यासोबतच सरकार आणखी महत्त्वाचं पाऊल उचलणार असल्याची माहिती समोर येत आहे. (फोटो–…
कोट्यवधींच्या फसवणुकीचा सूत्रधार राजू नेर्लेकर सापडला, कोल्हापूर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई
कोल्हापुरातून मोठी बातमी समोर येत आहे. कोट्यवधींच्या फसवणुकीचा सूत्रधार राजू नेर्लेकर याला अखेर अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 19 कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद…
Pune News : माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन – 3 लवकरच प्रवाशांच्या सेवेत, कुठे-किती स्टेशन असणार?
Shivajinagar to Hinjawadi Metro Route : पुणे मेट्रो-3 अर्थात माण-हिंजवडी-शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग लवकरच प्रवाशांत सेवेत येणार आहे. या मार्गावरील पहिल्या स्टेशनचं काम पूर्ण झालं असून इतर स्थानकं पूर्ण होणार…
राज्यात रिक्षा भाडे 40 तर टॅक्सी भाडे 56 टक्क्यांपर्यंत कमी होणार, पण नव्या धोरणामुळे संघटना आमनेसामने
राज्यात नव्या मोटर वाहन ॲग्रीगेटर नियम, २०२५ ला काही संघटनांनी विरोध केला. पण आता काही संघटना या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. या संघटनांनी धोरणाच्या समर्थनाथ सरकारकडे धाव घेतली आहे. या…
आम्ही इथले भाई, म्हणत कोयत्याने हल्ला; पुणे पोलिसांची सिंघम स्टाइल कारवाई, दोन आरोपींना अटक
Baramati Crime News: बारामतीत सराईत गुन्हेगार असलेल्या दोघांनी एकावर हल्ला करत त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक…
Pune News: पुण्यात कायद्याचे रक्षकच असुरक्षित?, हटकल्याने टोळक्याचा पोलिसावर जीवघेणा हल्ला
Pune Attack On Traffic Police: पुण्यात कोंढवा परिसरात एका वाहतूक पोलिसावर एका टोळक्याने हल्ला चढवत त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेत त्यांच्या कानातून नाकातून रक्त येऊ लागलं. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात…
दत्तमंदिरात दर्शनासाठी आला, कृष्णा नदीत आंघोळीसाठी उतरताच पाय घसरला, मित्रांनी आरडाओरड केली, पण…; कोल्हापुरात हळहळ
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी इथं कृष्णा नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या अशोक सौदागर यांचा बुडून मृत्यू झाला. रविवारी पहाटे ही घटना घडली असून पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पाय घसरल्याने ते…
मोठी बातमी: प्रकाश आंबेडकरांचा फोटो पोस्ट करत आठवलेंनी मनातल्या भावना मांडल्या; आंबेडकरी राजकारणाला कलाटणी?
Ramdas Athawale News: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आंबेडकरी एकतेसाठी एकत्र येण्याची…
दिवाळी गोड होणार! लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच खात्यात जमा, पण… आदिती तटकरेंची महत्त्वाची माहिती
Ladki Bahin Yojana : ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा सप्टेंबर महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. लाभार्थ्यांनी पुढील दोन महिन्यांत ई-केवायसी पूर्ण करणं अनिवार्य असल्याचं अदिती तटकरे यांनी…
एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, भाजप-राष्ट्रवादी एकत्र, शिवसेना स्वतंत्र; बालेकिल्ल्यातच दोन गडांवर ‘गंडांतर’
Eknath Shinde : बदलापुरात पक्षप्रवेशाचे कार्यक्रम सुरु असतानाच भाजप आणि राष्ट्रवादी यांनी युती करत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का दिलाय. देवेंद्र फडणवीस-अजित पवार-एकनाथ शिंदे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…