धाराशिव जिल्हाधिकारी ऑफिसच्या आवारात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jan 2025, 4:12 pm धाराशिवमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांत बाचाबाचीजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी जाण्यावरून गोंधळकाँग्रेस कार्यकर्त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी काँग्रेसच्या वतीने निवडणूक प्रक्रियेतील गैरकारभार व निवडणूक…
माझ्यासोबत काही ‘अस्तिनचे साप खूप’ होते, पराभवानंतर काँग्रेसच्या माजी आमदाराचे पक्षांतराचे संकेत
Produced byविश्रांती शिंदे | Contributed byसंजय आहेर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jan 2025, 8:40 pm काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांचा यावेळी शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर यांनी पराभव केला. हा पराभव…
‘हे महाराज इथं राजकारण करायला आलेत…’ चंद्रशेखर बावनकुळेंची राहुल गांधीवर टीका
Contributed byजितेंद्र खापरे | 23 Dec 2024, 8:56 pm भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधी म्हणजे फार बिघडलेली केस आहे, असं चंद्रशेखर…
सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबियांसोबत राहुल गांधींची चर्चा, भेटीनंतर आई भावुक, काय घडलं?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Dec 2024, 3:46 pm खासदार राहुल गांधी यांनी मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या सांत्वनपर भेटीनंतर सूर्यवंशी यांच्या आई वत्सलाबाई सूर्यवंशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
परभणीत राजकीय दौरे! राहुल गांधी, महायुतीचे नेते सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार
Authored byमानसी देवकर | Contributed byडॉ. धनाजी चव्हाण | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Dec 2024, 12:11 pm काँग्रेस खासदार राहुल गांधी हे परभणी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशींच्या…
मोदींवर टीका, फडणवीसांवरही निशाणा, खासदार प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अमित शाहांनी केलेल्या विधानाचा प्रणिती शिंदेंनी चांगलाच समाचार घेतला. आणीबाणीवरून भाजप सातत्यानं काँग्रेसवर टीका करतो. परंतु आणीबाणीनंतर इंदिरा गांधींनी देशाची मागितली होती, परंतु देशात आता अनेक दुर्दैवी…
महायुतीचं सरकार, गुंडगिरी अन् भ्रष्टाचार…अमित देशमुखांची महायुती सरकारवर टीका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Dec 2024, 10:15 pm राज्यातील वाढत्या गुन्ह्यांच्या मुद्दयावर काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. गुंडगिरी आणि भ्रष्टाचार इत्यादी मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले.…
भाजप आमदार सुरेश धसांनी का केलं इंदिरा गांधींचं कौतुक, पाहा काय म्हणाले?
Authored byसूरज सकुंडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Dec 2024, 8:49 pm भाजप आमदार सुरेश धस यांनी आज विधानसभेत दमदार भाषण केलं. यावेळी त्यांनी इंदिरा गांधींचाही उल्लेख केला. ते नेमकं काय…
दोस्त सोडून गेला, अंतिम दर्शनासाठी राहुल गांधी तातडीनं महाबळेश्वरला आले
Authored byसूरज सकुंडे | Contributed byसंतोष शिराळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Dec 2024, 10:05 pm आपले मित्र रायन बनाजी यांच्या अंत्यविधीसाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आज महाबळेश्वर येथे…
Winter Session: परभणी हिंसाचार, बीड सरपंच हत्या, बेस्ट अपघात; अधिवेशनात विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचे संकेत
Nagpur winter session: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन होताच लगेच राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे या अधिवेशनात तारांकित प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी सूचना होणार नाहीत.…