• Sat. Sep 19th, 2026

महायुतीचं सरकार, गुंडगिरी अन् भ्रष्टाचार…अमित देशमुखांची महायुती सरकारवर टीका

महायुतीचं सरकार, गुंडगिरी अन् भ्रष्टाचार…अमित देशमुखांची महायुती सरकारवर टीका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Dec 2024, 10:15 pm

राज्यातील वाढत्या गुन्ह्यांच्या मुद्दयावर काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. गुंडगिरी आणि भ्रष्टाचार इत्यादी मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. ते नेमकं काय म्हणाले? पाहुया…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed