नागपूर महापालिकेत बांधकाम परवानगी व फायर एनओसीसाठी खंडणी? आमदार विकास ठाकरेंचा धक्कादायक दावा, म्हणाले ‘प्रशासकाच्या काळात…’
Nagpur News: नागपूर महानगरपालिकेत इमारत परवानगी आणि अग्निशमन विभागाकडून एनओसी मिळवण्यासाठी खंडणी घेतली जात असल्याचा गंभीर आरोप आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर, जितेंद्र खापरे :…
मुंबईची हवा बिघडली! फटाक्यांमुळे प्रदूषण वाढलं, हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीत, या शहरात सर्वाधिक खराब हवा
Diwali Mumbai Air Pollution : मुंबईत दिवाळीमध्ये वायू प्रदूषण वाढलं असून, हवा अतिशय वाईट श्रेणीत आहे. फटाक्यांमुळे प्रदूषणात सर्वाधिक वाढ झाली आहे. दोन दिवसांत हवा मध्यम ते वाईट श्रेणीपर्यंत पोहोचली…
नवी मुंबईच्या विमानतळ विस्ताराला मंजुरी, कुठे-कसा करणार विस्तार, 3 कोटी प्रवासी क्षमता वाढीला हिरवा कंदील
Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या क्षमता विस्ताराला मंजुरी मिळाली आहे. या वाढीमुळे विमानतळाची वार्षिक प्रवासी 6 कोटींवरून 9 कोटींपर्यंत वाढेल. या विस्तारामुळे पर्यावरणावर कोणताही परिणाम होणार…
ट्रॅक्टरवर बसून खेळत होता नातू आणि काही क्षणातच घडलं नको तेच; नातवाच्या निष्पाप खेळात आजीने गमावला जीव
Nashik old woman death: नाशिकरोड येथे ट्रॅक्टरच्या अपघातात 70 वर्षीय आजीचा मृत्यू झाला. दिवाळीच्या उत्साहात नातवाच्या निष्पाप खेळात हा दुर्दैवी प्रसंग घडला. म.टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: नाशिकरोड परिसरातील जुने सामनगाव येथे…
भाऊबीजेच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खुशखबर, महायुती सरकारचा मोठा निर्णय, 1500 चा हप्ता तर मिळणारच आणि…
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojna : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिलावर्गाची नाराजी दूर सारण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे लाडकी बहीण योजना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भाऊबीजेच्या…
Akola Accident: टायर पंक्चर आहे का पाहायला गाडीतून उतरले अन् तिथेच घात झाला, अकोल्यात दिवाळीला तिघांचा मृत्यू
Akola Accident News: अकोल्यात दिवाळीच्या दिवशी भयंकर दुर्घटना घडली असून यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला: संपूर्ण…
राज ठाकरेंच्या दीपोत्सवाचं श्रेय फडणवीस सरकार लाटतंय? पर्यटन विभागाच्या पोस्टमुळे मनसेचा संताप
Raj Thackeray MNS Shivaji Park Deepotsav : दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम आपलेच आहेत हे दाखवण्यापर्यंत सरकार जाईल असे वाटले नव्हते, अशा शब्दात मनसेच्या अधिकृत एक्स अकाऊण्टवरुन संताप व्यक्त केला आहे मनसे…
…तर वेदिका आणि आई-बाबा जिवंत असते! आगीतून सहा जणांना वाचवलं, नवी मुंबईचा ‘हिरो’ भाविनला मात्र एकच खंत
Vashi Raheja Residency Fire : नवी मुंबईतील आगीत २४ वर्षीय तरुणाच्या साहसामुळे किमान सहा जणांचे प्राण वाचले. नवी मुंबई : दिवाळीच्या आठवड्यात नवी मुंबईत आगीच्या दोन भीषण घटना घडल्या, ज्यात…
अंबरनाथमध्ये हार्ट अटॅकने महिलेचा मृत्यू, शिंदेंच्या सोहळ्याला रुग्णवाहिका नेल्याने उपलब्ध न झाल्याचा आरोप
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाट्यगृहाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी रुग्णवाहिका वापरण्यात आल्याने ती महिलेसाठी वेळेवर उपलब्ध होऊ न शकल्याचा आरोप केला जात आहे एकनाथ शिंदे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा.…
Mumbai Rain News : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईसह उपनगरात पावसाने झोडपलं, कोकणातही मुसळधार; पुढील 3 दिवस IMD अलर्ट
Maharashtra Weather Update : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबई आणि महामुंबईत जोरदार पाऊस झाला. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुसळधार पावसाने हजेरी लावली, मात्र यामुळे दिवाळीच्या उत्साहावर विरजण पडलं. पुढील तीन दिवस…