बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र, गॅस सिलेंडर किमतीबद्दल मोठी मागणी
सातारा : कवी मनाचे नेते आणि बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले असून, यामध्ये त्यांनी…
आर्टिलरी १०० टक्के ब्लॉक, ऑपरेशन टेबलवर हृदय बंद पडलं, डॉक्टरांनी शॉक देऊन नाथाभाऊंना वाचवलं
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना नुकताच हृदयविकाराचा झटका आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एकनाथ खडसे यांच्यासाठी एअर ॲम्ब्युलन्स मिळाली होती. त्यामुळे एकनाथ खडसे…
६ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, वर्षा गायकवाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी, ६ डिसेंबर रोजी मुंबईत चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या तुलनेत अनुयायी येत असतात. यंदाही मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.…
सरकारने ओबीसी नेत्यांचे लाड कमी करून वेगाने कुणबी नोंदी तपासव्यात : मनोज जरांगे
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : राज्यात कुणबी नोंदी तपासणीच्या कामासाठी मनुष्यबळ वाढवून अधिक गतीने काम करण्याची गरज आहे. काही जिल्ह्यात अद्याप नोंदी शोधण्याचे काम सुरू झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वत:…
मुंबईत अनेक बांधकामे, विकास प्रकल्पांनी शहरात धुळीचं साम्राज्य, रस्ते धुण्यासाठी १००० टॅंकर्स : मुख्यमंत्री शिंदे
मुंबई : राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी करण्यात उपाय योजना ॲक्शन मोडवर राबवाव्यात असे निर्देश देतानाच सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे प्रदुषणमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने…
मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते भारत- पाक सीमेवरील महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण, वैशिष्ट्ये काय? जाणून घ्या
मुंबई, दि. ७: काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, असे सांगतानाच छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा…
सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपद, बांदेकरांचा कार्यकाळ संपला, शिंदेंच्या आमदाराची नियुक्ती
मुंबई : ‘महाराष्ट्राचे लाडके भावोजी’ म्हणून घराघरात पोहचलेले शिवसेना नेते म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते आदेश बांदेकर…. याच आदेश बांदेकर यांनी मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन…
साताऱ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन स्थळ उभारणार,स्थानिकांना रोजगार मिळणार: एकनाथ शिंदे
सातारा : जिल्ह्यातील जावली तालुक्यातील मुनावळे येथे अत्याधुनिक व सर्व सोयींनी युक्त असे अंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून १०५ गावातील स्थानिकांना रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण…
दहा हजार कोटींची बिले थकली, दोन लाखावर छोटे कंत्राटदार कात्रीत, दिवाळी कशी साजरी करायची?
कोल्हापूर : रस्ते, इमारत, पूल बांधणी, दुरूस्ती यासह विविध सरकारी कामांची तब्बल दहा हजार कोटींची बिले न मिळाल्याने राज्यातील दोन लाखांवर छोटे कंत्राटदार हवालदिल झाले आहे. एकीकडे सरकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून…
निकषात बसत असूनही जिल्ह्यातील तालुके दुष्काळापासून वंचित ठेवले,अजित पवार समर्थक आमदार आक्रमक
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश नसल्यानं आमदार निलेश लंके यांनी संताप व्यक्त केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सद्यस्थितीचं मूल्यांकन करावे, अशी भूमिका त्यांनी माडंली आहे.