बारामतीमध्ये वातावरण तापलं, बोगस मतदानामुळे खळबळ, युगेंद्र पवारांच्या आईचा आरोप, अजितदादांवर शर्मिला वहिनी कडाडल्या
बारामतीत विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान तणाव निर्माण झाला. शरद पवार गटाच्या उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी अजित पवार गटाकडून बोगस मतदानाचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, मतदारांना…
अजितदादांनी दाखवलेलं पत्र नक्की आजीनेच लिहिलेलं का? युगेंद्र पवारांनी बॉम्ब फोडला
Baramati Vidhan Sabha : आजीसोबत राजकीय चर्चा नाही तर त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे विचारपूस करण्यासाठी मी जाणार आहे, असे यावेळी युगेंद्र पवार म्हणाले. महाराष्ट्र टाइम्स.कॉम दीपक पडकर, बारामती : माझे…
Pune News : पुण्यातील भोर आगारातील एसटी सेवा ठप्प, दोन दिवस प्रवासी वाहतूक बंद
Pune Bhor ST News : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी एसटी महामंडळाच्या बस निवडणूक कामासाठी वापरल्या जात आहेत. त्यामुळे भोर आगारातील बससेवा दोन दिवस बंद राहणार आहे. याचा फटका शेकडो प्रवाशांना, विशेषत:…
विनोद तावडेंवरुन खडाजंगी, काही मिनिटांतच मोठा गेम झाला, हितेंद्र ठाकूरांना धक्का, राजकारणात भूकंप
नालासोपाऱ्यात विधानसभा निवडणुकीआधी मोठा गोंधळ उडाला आहे. भाजप नेते विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी पैसे वाटल्याच्या आरोपावरून हॉटेलमध्ये चार तासांहून अधिक काळासाठी अडकवून ठेवले होते.…
पैसे वाटपाच्या आरोपानंतर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया, कुठेही आचारसंहिता भंग नाही, पण…
Vinod Tawde Reaction on Money Distribution Allegation : तीन तासांच्या प्रतीक्षेनंतर तावडेंनी बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर आणि भाजप उमेदवार राजन नाईक यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मात्र आयोगाने…
मतदानाला जाताना मोबाईल सोबत नेता येणार की नाही? हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
Maharashtra Election : ‘आयोगाचा तो आदेश घटनाबाह्य, बेकायदा व नागरिकांच्या मूलभूत हक्कांना बाधा आणणारा आहे’, असे म्हणत मुंबईतील वकील उजाला यादव यांनी जनहित याचिका केली होती. Mobile Permission at Voting…
तुमचीही बायको सासू, घरी सुनेसोबत खाष्टपणा होतो का? किशोरी पेडणेकर राज-शर्मिला ठाकरेंवर बरसल्या
Kishori Pednekar on Raj Thackeray : तुमच्या घरात पण असेच प्रकार घडत आहेत का? तुमची बायको अमितच्या बायकोला खाष्टपणा दाखवतेय का? असे प्रश्न किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केले. महाराष्ट्र टाइम्स.कॉमकिशोरी…
भुजबळ, मुंडे, वळसे मतदारसंघातच अडकले; पुण्यात १२ जागांवर अजित पवारांची पळापळ
Maharashtra Election : छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंतदारसंघातच अडकून पडावे लागले. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी सर्व ठिकाणी सभा…
अनिल देशमुखांवरील हल्ला कोणी केला? खदखद फेम कराळे गुरूजींचा खळबळजनक दावा, म्हणाले…
Nitesh karale on anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा हल्ला…
आपल्याकडून चूक होऊ देऊ नका, कोणी दबाव आणला तर अजित पवार तुमच्या पाठीशी; शरद पवार, सुप्रिया सुळेंवर टीका टाळत दादांचा सेफ गेम
Ajit Pawar In Baramati: विधासनभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील सांगता सभेत अजित पवारांनी विकास कामावर अधिक फोकस ठेवला. त्याच बरोबर घरच्या मैदानावर शरद पवार आणि सुप्रिया सुळे…