मविआचं लोकसभेचं जागावाटप कसं होणार? वंचितची फॉर्म्युला सांगत मोठी मागणी, मार्ग निघणार…
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: लोकसभेच्या आगामी निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करायचे असेल तर जागा वाटपाचा घोळ न घालता महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)…
आपलं मत संविधान बदलाची भाषा करणाऱ्यांविरोधात, प्रकाश आंबेडकर यांच्याकडून भूमिका स्पष्ट
मुंबई : प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील संविधान सन्मान महासभेला संबोधित करताना देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष ओलांडली आहेत, ही ७० वर्ष ओलांडल्यानंतर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे की या देशाचं…
वंचितच्या कार्यक्रमाला राहुल गांधींना निमंत्रण, २५ वर्ष जुनी आठवण, प्रकाश आंबेडकरांचं पत्र
मुंबई : मुंबईत येत्या २५ नोव्हेंबरला होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या संविधान सन्मान महासभेसाठी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यासाठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी…
प्रकाश आंबेडकर आणि अनिल गोटे यांची भेट, बंद दाराआड चर्चा; धुळ्यात राजकीय समीकरणं बदलणार?
धुळे : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज धुळे दौऱ्यावर होते. मुंबईतील एका कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली होती.…
वंचित फॅक्टरने काँग्रेसचा गेम केला, पण २०२४ च्या राजकारणासाठी आंबेडकरांना त्यांचीच गरज!
मुंबई : २०१९ ला वंचित फॅक्टरमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची वाताहत झाली. आणि भाजपच्या विजयी रथाला जोर मिळाला. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरलेल्या वंचितलाही काँग्रेस विरोधात जाऊन यशस्वी राजकारण करता आलेलं नाही. खुद्द प्रकाश…
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याची काकाकडून निर्घृण हत्या; घटनेनं जिल्ह्यात खळबळ
जालना : वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा महासचिव संतोष ज्ञानदेव आढाव यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना काल १५ जुलै रोजी रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान…
Breaking वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष, वॉर्ड अध्यक्षावर प्राणघातक हल्ला
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष परमेश्वर रणशूर आणि वॉर्ड अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर मुंबईतील दादर येथील आंबेडकर भवन परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला. अज्ञातांनी लोखंडी रॉड, तलवार…