• Fri. Sep 11th, 2026

परभणी लाँग मोर्चावरून आंबेडकरी नेत्यांत जुंपली, सुजात आंबेडकरांना आशिष वाकोडेंचं प्रत्युत्तर

परभणी लाँग मोर्चावरून आंबेडकरी नेत्यांत जुंपली, सुजात आंबेडकरांना आशिष वाकोडेंचं प्रत्युत्तर

Authored byसूरज सकुंडे | Contributed byडॉ. धनाजी चव्हाण | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Apr 2025, 2:20 pm

सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळावा म्हणून काही दिवसांपूर्वी परभणी ते मुंबई मार्च काढण्यात आला होता. या मार्चवरून सुजात आंबेडकरी नेत्यांवर टीका केली होती. या टीकेला परभणीतील आंबेडकरी नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed