Pune News: हृदयद्रावक! खेळताना अनर्थ घडला, दीड वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू; आई-वडिलांचा आक्रोश
Pune News: पुणे येथील उरुळी ग्रामपंचायत हद्दीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ती म्हणजे, एका २० महिन्यात्या चिमुरड्याचा पाण्याच्या टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
गिरीशभाऊ गेले, आता परिस्थितीला कसं सामोरं जावं हे समजत नाहीये: देवेंद्र फडणवीस
पुणे:गिरीश बापट यांच्या जाण्याने जनसामान्यांशी नाळ जोडलेला, जमिनीवरच्या परिस्थितीचा जाणीव असणारा आणि अष्टपैलू नेता आपल्यातून निघून गेला आहे. ही भाजप पक्षासाठी आणि समाजासाठी न भरून निघणारी हानी आहे. गिरीशभाऊ गेल्याने…
भाजप खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली, दीनानाथ रुग्णालयात व्हेंटिलेटरवर
पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार, कसब्याचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. त्यांच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या काही…
चंद्रकांतदादा म्हणाले, टिळकांचं कसब्यातील अस्तित्त्व कमी झालं होतं; कुणाल टिळकांचं प्रत्युत्तर
पुणे: माझ्या आईने कसबा पेठ मतदारसंघात २० ते २५ वर्षे काम केले होते. या काळात तिने निर्माण केलेला जनसंपर्क आजारपणाच्या दोन वर्षांच्या काळात पूर्णपणे संपला, असे बोलणे योग्य ठरणार नाही.…
कसब्याच्या पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबीयांना उमेदवारी का नाही? चंद्रकांत पाटलांनी गुपित उलगडलं
पुणे: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली…
पुण्यात भीषण अपघात; दारुच्या नशेत तर्राट असलेल्या पिक अप चालकाने ८ जणांना चिरडलं, ५ जण ठार
जुन्नर,पुणे: जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून शेतमजुरीची कामे उरकुन पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे येथे आपल्या जात असणाऱ्या शेतमजुरांना नगर – कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे पिकअप जीपने दुचाकीवरील आठ जणांना चिरडल्याची घटना…