आरोपांची तोफ झाडली, पूजा तडस यांना रडू कोसळलं, मायेनं हात फिरवत सुषमा अंधारेंनी गोंजारलं
नागपूर: नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नेत्यांना श्रीरामाचे एकवचनी आणि एकपत्नीचे संस्कार द्यावे, म्हणजे अनेक मायमाऊल्यांचे संसार वाचतील, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपला ऐकवलं आहे. भाजपचे…
राज ठाकरेंच्या महायुती पाठिंब्याचे गंभीर पडसाद, मनसेत पहिला राजीनामा, सरचिटणीसाने पक्ष सोडला
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याचे मोठे पडसाद पक्षात उमटताना दिसत आहेत. राज ठाकरेंच्या कालच्या भूमिकेनंतर मनसे…
सूर्यग्रहण, अमावस्या आणि मोदींची सभा, देशात पहिल्यांदाच विचित्र योग; ठाकरेंचा जोरदार पलटवार
मुंबई: महाविकास आघाडीचं बहुप्रतिक्षित जागावाटप अखेर जाहीर झालं आहे. यामध्ये काँग्रेस १७, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १०, तर शिवसेना (ठाकरे गट) २१ जागा लढवणार आहेत. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे…
तोफा धडाडू लागल्या, विविध नेत्यांच्या आपापल्या उमेदवारांसाठी नागपुरात सभा
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी दोन आठवड्याहून कमी काळ असल्याने नेत्यांच्या तोफा धडाडू लागल्या. प्रचाराला अचानक वेग आला. नेत्यांच्या मांदियाळीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. उन्हासोबतच राजकीय वातावरण…
पवार, पटेलांवर कारवाई का नाही? आरमोरीतील सभेत कॉंग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा सवाल
म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली : ‘देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच जनतेने निवडून दिलेले दोन मुख्यमंत्री तुरुंगात पाठविण्यात आले. भ्रष्टाचार करणारे मात्र भाजपमध्ये जाऊन शुद्ध होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल…
उदयनराजेंचं जंगी स्वागत, राजेंकडून शिवरायांचं गुणगान; मोदी, शहा, फडणवीसांचा उल्लेख टाळला
भाजपकडून साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. काल झालेल्या जंगी स्वागत सोहळ्यात राजेंनी शिवरायांचं कौतुक केलं. पण त्यांनी भाजप नेत्यांचा उल्लेख टाळला
राहुल गेले तिथेच काँग्रेस फुटली, भारत जोडो यात्रेवरुन फडणवीसांचा गांधींवर हल्लाबोल
म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: राहुल गांधी हे यात्रा घेऊन निघाले. ते जिथे-जिथे गेले, तिथे-तिथे काँग्रेस फुटली-तुटली. लोक सोडून गेले आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यंदाची लोकसभा निवडणूक म्हणजे नरेंद्र…
नागपूर विभागातील १० रेल्वे प्रकल्पांचे आज लोकार्पण, आभासी पद्धतीने पंतप्रधानांचा सहभाग
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील १० प्रकल्पांचे लोकार्पण आज मंगळवार, १२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून, त्यासाठी विविध स्थानकांवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…
लोकसभा निवडणुकांच्या घोषणेची तारीख ठरली? आचारसंहितेआधी मंत्रिमंडळ बैठकांचा धडाका
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता साधारण १४ मार्च रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने येत्या काळात सरकारकडून निर्णयांचा धुमधडाका लावण्यात येणार आहे. याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने…
जनतेवर ५० वर्षांपासून तुमचा भार, अमित शहांचा शरद पवारांवर नेम; घराणेशाहीवरून टीका
म. टा. प्रतिनिधी, जळगाव:‘नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन दहा वर्षेच झाली आहेत, त्यांच्याकडे तुम्ही कामाचा हिशोब मागत आहात. मी शरद पवार यांना सांगतो की, महाराष्ट्रातील जनता गेल्या ५० वर्षांपासून तुमचा भार…