• Tue. Sep 8th, 2026

Maratha vs OBC

  • Home
  • हैदराबाद गॅझेट विरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली, मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

हैदराबाद गॅझेट विरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली, मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Times•18 Sep 2025, 6:58 pm हैदराबाद गॅझेट विरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळलीमराठा आंदोलक मनोज जरांगेंकडून न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत16 टक्के आरक्षणाची श्वेत पत्रिका काढा मनोज जरांगेंची मागणी

मी शासनाचे धोरणच बोलून दाखवले, पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास करतात : लक्ष्मण हाके

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Sep 2025, 8:06 pm ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पंढरपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ओबीसी म्हणून जर आपण एकत्र येत असाल, तर रोटी-बेटी करावी लागेल…हे मी उदाहरण…

बीडमधील बंजारा समाजाच्या मोर्चात धनुभाऊंची हजेरी; सरकारकडे विशेष मागणी, तुफान भाषण!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Sep 2025, 4:38 pm बीड येथे सुरू असलेल्या बंजारा समाजाच्या आरक्षण मुद्यावरील महामोर्चात…माजी मंत्री धनंजय मुंडे सहभागी झाले. यावेळी त्यांनी जोरदार भाषण केलं. ते म्हणाले, देश स्वातंत्र्य झाला…

‘ओबीसींना किंचितही धक्का लागणार नाही…’ मराठा आरक्षणावर आशिष शेलार रोखठोक बोलले

Maharashtra Times•15 Sep 2025, 1:49 pm आशिष शेलारांची नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेटआशिष शेलारांनी माध्यमांशी साधला संवादभारत पाक सामन्यावरील संजय राऊतांच्या टीकेवर आशिष शेलारांचं प्रत्युत्तरशरद पवारांच्या मतचोरीच्या आरोपांवर आशिष…

कुणबी नोंदी असणाऱ्यांनाच प्रमाणपत्र मिळेल, त्यामुळे ओबीसींनी चिंता करण्याची गरज नाही : फडणवीस

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Sep 2025, 5:59 pm मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पु्ण्यात माध्यमांशी संवाद साधला.यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटासह मविआवर टीका केली. मराठा आरक्षणाच्या जीआरबाबत पुन्हा एकदा त्यांनी भाष्य केलं. ओबीसींनी काळजी…

मराठा आरक्षणाविरोधात महेश धोंडेंची याचिका, मराठा विद्यार्थ्यांनी शाळा सोडली

मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने काढलेल्या जीआरला विरोध सुरु आहे. दुसरीकडे दोन जणांनी या जीआरविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय.यामध्ये नांदेडमधून प्रा. मनोहर धोंडे यांनी याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल केल्याने…

आरक्षणाचा GR अन्यायकारक, ओबीसी आक्रमक…रस्त्यावर उतरण्याचा इशारा

Maharashtra Times•6 Sep 2025, 5:47 pm मराठा आरक्षणासंबंधीत जीआरवरून ओबीसींमध्ये नाराजीविजय वडेट्टीवारांनी सरकारला सुनावले”कुणबींना आरक्षण द्या, मात्र सरसकट आरक्षणाला विरोध, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

Manoj Jarange | सरकारला गरज असेल तर चर्चा करावी, अन्यथा…; आरक्षण घेण्यावर जरांगे ठाम

Maharashtra Times•28 Aug 2025, 3:12 pm आरक्षणासाठी मुंबईला निघालेले मनोज जरांगे सध्या जुन्नरमधून रवाना झालेत. प्रचंड मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. यादरम्यान मनोज जरांगे शांतता राखण्याचे आवाहन…

न्यायालयांची निरीक्षणे सांगत मराठा आरक्षणाला विरोध, लक्ष्मण हाके काय म्हणाले?

Maharashtra Times•26 Aug 2025, 7:22 pm लक्ष्मण हाकेंचा ओबीसीमधून मराठा आरक्षणाला विरोधओबीसी बचाव संघर्ष यात्रा काढणार, हाकेंची घोषणासुशीलकुमार शिंदेंचा २००४चा जीआर ओबीसी आंदोलन संपवणारा, हाकेंचं वक्तव्य

देवेंद्रजीं फडणवीस यांना कोण टार्गेट करतंय हे तुम्हाला माहितीये…जयकुमार गोरे काय म्हणाले?

Maharashtra Times•26 Aug 2025, 7:32 pm जयकुमार गोरेंचा माध्यमांशी संवादमुख्यमंत्री फडणवीसांना टार्गेट केलं जातंय, गोरेंचं वक्तव्यसदाभाऊ खोत यांच्या गोरक्षकांबाबतच्या भूमिकेवरही गोरेंचं भाष्य

You missed