शिंदेंनी दंड थोपटले, भाजपकडून तयारी, इकडे मविआचा उमेदवार फिक्स नाही, पालघरमध्ये काय होईल?
पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचा रंग चढू लागला आहे. २०१९ मध्ये शिवसेनेचा खासदार येथे निवडून आल्याने शिंदे गट ह्या मतदरसंघांवर दावा करत आहे. तर पूर्वापार हा मतदारसंघ आपलाच…
ओमराजेंचा तगडा जनसंपर्क, महायुतीकडून २ उमेदवारांमध्ये स्पर्धा, धाराशिवमध्ये काय होईल?
धाराशिव : लोकसभा निवडणुक जाहीर व्हायला अवघे काही आठवडे शिल्लक राहिले आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व सध्या ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर करत आहेत. ही जागा लढविण्यासाठी काँग्रेस नेते बसवराज पाटील…
भाजपच्या सर्व्हेत माने पिछाडीवर, महायुती धक्का देण्याच्या तयारीत, मविआची रसद- शेट्टी जोमात!
कोल्हापूर : लोकसभा आणि विधानसभा 2019 च्या निवडणुकीनंतर युतीमध्ये झालेली बिघाडी आणि नव्याने उदयास आलेली महाविकास आघाडी यामुळे अनेक राजकीय समीकरण बदलली आहेत. परंतु दीड वर्षांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये…
लोकसभा : आप्पा हॅट्रिक करणार की ठाकरेंचा शिलेदार भारी पडणार? मावळमध्ये काय होईल?
पुणे : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात देखील चुरस वाढू लागली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक वर्ष उद्धव…
उदयनराजेंची तयारी सुरू, श्रीनिवास पाटील पुन्हा मैदानात? साताऱ्यात लोकसभेला काय होणार?
सातारा : सातारा जिल्ह्यात माढा आणि सातारा हे लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. त्यापैकी सातारा मतदारसंघ हा सहा विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. यात सातारा, वाई-खंडाळा-महाबळेश्वर, कोरेगाव, पाटण, उत्तर कराड, दक्षिण…
तटकरे विरुद्ध गीते लढत पुन्हा? रायगडमध्ये लोकसभा निवडणुकीत काय होईल?
रायगड : रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदारसंघ हा २००८ साली झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत नवीन मतदारसंघ तयार करण्यात आला आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ तर रत्नागिरी जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश…
अख्ख्या राज्यात २०१९ ला काँग्रेसची एकच जागा निवडून आली होती, त्या चंद्रपुरात यंदा काय होईल?
चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघ खूपच चर्चेत आहे, त्याला कारण ठरलंय भाजपचे अभियान. भाजपाने मिशन १४४ घर चलो अभियानाची सुरूवात चंद्रपूरातून केलीये. भाजपाने ही जागा जिंकायचं मनावर घेतलं असली तरी, ती जिंकणे…
पुणे लोकसभा इच्छुकांच्या मैदानात आणखी एक पैलवान मैदानात, भाजपमध्ये चुरस वाढली
पुणे : पुणे लोकसभेसाठी २०२४ च्या इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. इच्छुकांच्या यादीमध्ये भाजपकडून शिवाजी माधवराव मानकर हे देखील पुणे लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक असल्याचं त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत…
पवारांकडून कोल्हे, महायुतीकडून कोण? आढळराव, लांडगे की पार्थ पवार? शिरूरमध्ये काय होईल?
पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर चांगलाच चर्चेत आला आहे. खरं तर शिरूर लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला. याठिकाणी पूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेत असणारे आणि आता…
मुख्यमंत्र्यांच्या लेकाला अंधारे फाईट देणार? पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठी मागणी
डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून माजी…