• Mon. Mar 16th, 2026

    ganeshotsav 2025

    • Home
    • खुशखबर! गणेश मंडळांचा वीजभार कमी होणार, महावितरणकडून मोठी घोषणा; नेमकी योजना काय?

    खुशखबर! गणेश मंडळांचा वीजभार कमी होणार, महावितरणकडून मोठी घोषणा; नेमकी योजना काय?

    Ganeshotsav 2025 : गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणने मोठा दिलासा दिला आहे. मंडळांना तात्पुरत्या स्वरूपात घरगुती दराने वीजपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.…

    मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करताय? मग ही बातमी वाचा; गणेशोत्सवानिमित्त 23 ऑगस्टपासून वाहतुकीत मोठे बदल

    Mumbai -Goa Highway Traffic Change: मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीचे नवे नियम लागू करण्यात आले आहे. जाणून घ्या… mumbai goa highway news (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा.…

    मोदकप्रेमींसाठी गोड बातमी, रेल्वेत मिळणार उकडीचे मोदक; गणेशोत्सवात कुठे मिळणार सुविधा?

    Ukadiche Modak In Train: रेल्वेप्रवाशांसाठी गोड बातमी… गणेशोत्सवानिमित्त या रेल्वेमध्ये उकडीचे मोदक वाटप करण्यात येणार आहे. ukadiche modak (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : अवघ्या चार आठवड्यांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी भाविकांची तयारी…

    खुशखबर! गणेशोत्सवासाठी आणखी ४६ स्पेशल ट्रेन्स, मध्य-कोकण रेल्वेची घोषणा, कसं असेल नियोजन?

    Ganpati Special Trains 2025: गणेशोत्सवानिमित्त मध्य व कोकण रेल्वेने विशेष रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. कुठून निघणार ट्रेन, थांबा कुठे जाणून घ्या. kokan railway (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई: गणेशोत्सवात प्रवाशांच्या सुविधेसाठी…

    यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा; नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन, बैठकीत अनेक मंडळांना मार्गदर्शन

    Navi Mumbai Municipal Corporation: नवी मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सव मंडळांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. मंडळांना ऑनलाइन…

    सहा फुटांहून उंच गणेशमूर्तींचा समुद्रातील विसर्जनाचा मार्ग मोकळा, पण… हायकोर्टाने काय सांगितलं?

    Bombay High Court on Ganpati Visarjan : सुनावणी घेतल्यानंतर अखेर खंडपीठाने सहा फुटांच्या वरील पीओपी मूर्तींचे विसर्जन समुद्र व नैसर्गिक जलप्रवाहांत करण्याचा मार्ग मोकळा केला. गणपती विसर्जन (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    Ganeshotsav 2025: गणेशोत्सवात सरकारही सहभागी; राज्य महोत्सवाच्या निमित्ताने सरकारकडून विविध घोषणा

    Ganeshotsav 2025: गणेशोत्सवासंबंधी सर्व घटक एकत्र जोडले जावेत, पर्यटन वाढावे, आपल्या समृद्ध परंपरा रितीरिवाजांचे जतन-संवर्धन व्हावे आणि महाराष्ट्राचे स्थान जगाच्या नकाशावर आधारित व्हावे यासाठी गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा…

    Ganeshotsav 2025: गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून घोषित; आशिष शेलार यांची विधानसभेत माहिती

    Ganeshotsav 2025: मुंबईसह राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सार्वजनिक गणेशोत्सव यापुढे राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. या संदर्भातील घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी गुरुवारी विधानसभेत…

    Pune Crime: सोमवार पेठेत वनविभागाची मोठी कारवाई; साडेचारशे किलो मोरपिसे जप्त, उत्तर प्रदेशचे आरोपी ताब्यात

    Pune Crime: श्रावणातील विविध सण, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासह गृहसजावटीसाठी मोरपिसांना सर्वाधिक मागणी असते. या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर मोरपिसे दाखल झाली. pune crime (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, पुणे: उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणांहून…

    पर्यावरणपूरक धोरण सादर करा! POP गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची सूचना

    Devendra Fadnavis On POP Ganesh Idols Immersion: पीओपी मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात प्रथा, परंपरांचा मान राखत पर्यावरणाच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेले धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले.…