• Tue. Jun 30th, 2026

    Satara News

    • Home
    • साताऱ्यातील व्यक्तीचा मृतदेह पाटणमधील स्मशानभूमीत, धारदार शस्त्राचा वापर करुन संपवलं

    साताऱ्यातील व्यक्तीचा मृतदेह पाटणमधील स्मशानभूमीत, धारदार शस्त्राचा वापर करुन संपवलं

    सातारा : कराडमध्ये कार्वे नाका येथील भर चौकात शस्त्राने सपासप वार करून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पाटणमध्येही एकाचा अज्ञाताने शस्त्राने वार करून खून केल्याची घटना समोर आली…

    साताऱ्यात उमेदवार देणार अन् निवडून आणणार, शरद पवारांचं सातारा लोकसभेबाबत मोठं वक्तव्य

    सातारा : महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार नाही, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणिआज अजित पवार जे मोदींविषयी बोलत आहेत, त्यामागचे कारण म्हणजे त्याची भाजपशी झालेली जवळीक हे आहे, असं शरद…

    ओव्हरटेक करताना बाईक घसरली, भीषण अपघातात ट्रक अंगावरुन गेली; १९ वर्षीय तरुणीचा करुण अंत

    सातारा : सातारा – कोरेगाव रस्त्यावर संगमनगरजवळ आयशर ट्रकच्या पुढील चाकाखाली सापडून एका १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. दिशा उदय घोरपडे (वय १९, मूळ रा. शिरढोण, ता. कोरेगाव, सध्या…

    साताऱ्यातील शिवारात महिलांच्या एकीचं तुफान, इर्जिक करत सोयाबीन काढणी अन् लाखोंची बचत

    जुनं ते सोनं म्हणत इर्जिक पद्धतीद्वारे सोयाबीन काढणी जुनं तेच सोनं असं म्हणत सुरु झालेल्या इर्जिकची सांगता महिला शेतकरी गटातील भोसरे गावच्या गुजर आज्जींच्या शेतात झाली. गुजर आजींच्या शेतात तब्बल…

    खुन्नस काढण्यासाठी रस्त्यावर डॉल्बीचा दणदणाट, तलवारी नाचवल्या; साताऱ्यात ५० जणांवर गुन्हा

    सातारा : इन्स्टाग्रामवर झालेल्या वादानंतर लावलेल्या पैजेवरुन कुणाच्या डॉल्बीचा आवाज मोठा वाजतो, यावरुन बुधवारी रात्री साताऱ्यातील राष्ट्रीय महामार्गावर गौरीशंकर कॉलेजजवळ डॉल्बी वाजवण्याची स्पर्धा लावण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यात दोघेही डॉल्बीधारक…

    माणुसकीचे दर्शन! नातेवाईकाकडे निघाले; वाटेतच अस्वलांचा हल्ला, दोघे जखमी, उदयनराजेंकडून विचारपूस

    सातारा: जुंगटी (ता. जावली) येथील संतोष लक्ष्मण कोकरे (४८) आणि शंकर दादू जानकर (५२) यांच्यावर शनिवारी अस्वलांनी जीवघेणा हल्ला करून जखमी केले होते. या घटनेची माहिती समजल्यानंतर श्रीमंत छत्रपती खासदार…

    साताऱ्यात थंडी गायब, अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग, रब्बी पिकांना फायदा, फळबाग शेतकरी चिंतेत

    सातारा : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात दोन दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर शनिवारपासून अवकाळी पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील वाई, पाटण, जावळी, महाबळेश्वर, खंडाळ्यातील पश्चिम भाग…

    वर्दीतले देवमाणूस! एसपींसमोर दुचाकीचा अपघात; तरुण ट्रकखाली, तात्काळ मदतीमुळे दोन जीव वाचले

    सातारा : कऱ्हाडमधील कार्यक्रम पार पाडल्यानंतर साताऱ्याकडे येताना पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या डोळ्यादेखत एक दुचाकी ट्रकखाली गेली. यावेळी क्षणाचाही वेळ न दवडता त्यांनी प्रसंगावधान दाखवत संबंधित दुचाकीस्वारांना ट्रकखालून बाहेर…

    मनोज जरांगे पाटील यांची भेट, जातनिहाय जनगणना आणि मराठा आरक्षण , उदयनराजे भोसले म्हणाले..

    सातारा : मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करुन जनजागृती करणारे मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं…

    गुंडेवाडी नव्हे आता मराठानगर, जरांगे पाटलांच्या हस्ते गावाचं नामकरण, जरांगे म्हणाले…..

    सातारा : मराठा आरक्षणासाठी राज्यभर मनोज जरांगे पाटील यांनी रान पेटवले असतानाच खटाव तालुक्यातील गुंडेवाडी या गावाला आता नवा आयाम मिळणार आहे. गुंडेवाडी या गावाचे नाव बदलले असून मनोज जरांगे…

    You missed