मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ठाकरे कुटुंबाने एकी दाखवली, पण उद्धव ठाकरेंचं केवळ अर्ध्या मिनिटाचं भाषण, म्हणाले…
मनसेच्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले बघायला मिळाले. पण यावेळी दोन्ही भावांनी माध्यमांसमोर जास्त बोलणं टाळलं. असं असलं तरी ठाकरे कुटुंबियांची देहबोली बरंच काही…
MNS Deepotsav 2025 : मनसेच्या दीपोत्सवासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर दाखल
उद्धव ठाकरे कुटुंबासह शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, त्यांचे पुत्र तेजस ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे हे देखील मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमासाठी राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
राज्यभरात दिवाळीचा उत्साह आहे. अशात मुंबईसह उपनगरात बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत पावसाने हजेरी लावली. भर दिवाळीच्या तोंडावर खरेदी करताना याचा नागरिकांसह, व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसला. पावसाने अनेक लहान-मोठ्या…
Maharashtra Live News 16th October 2025 : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज वाचा एकाच ठिकाणी
राज्यात परतीचा पाऊस गेल्याचं हवामान खात्याने सांगितलं होतं. मागील आठवड्यात पावसाने उघडीप घेतली होती. मात्र काल बुधवारपासून पुन्हा एकदा पावसाच्या सरी कोसळल्या. भर दिवाळीच्या तोंडावर पाऊस पडल्याने अनेक दुकानकार, दिवाळीचं…
राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटमध्ये चक्क ‘मिस्टर इंडिया’? सकाळी दिसणारी नावे संध्याकाळी गायब, मविआ नेत्यांनी मांडलं धक्कादायक ‘वास्तव’
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेत काही मुद्दे मांडले. यानंतर पत्रकार परिषद पार पडली. या…
…म्हणून पवार साहेब निवडणूक आयुक्तांच्या भेटीला गेले नाहीत, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण
विरोधकांच्या शिष्टमंडळाने आज राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. पण या शिष्टमंडळात ज्येष्ठ नेते शरद पवार नव्हते. या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळा दावा केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई…
राज ठाकरेंकडून पवारांची नक्कल, अजित पवार म्हणाले, ‘माझ्या अंगाला…’
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नक्कल केली. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अभिजीत…
मतदारयादीत मुलीचं वय १२४, वडिलांचं वय ४३ वर्ष, कुणी कुणाला काढलंय? निवडणूक आयोगाचा घोळ, राज ठाकरेंचे गंभीर आरोप
Maha Vikas Aghadi Press Conference : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकांवेळीच्या मतदार यादीतील नाव आणि वयाच्या घोळांवर बोट ठेवलं (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्य निवडणूक आयोगासोबत…
Maharashtra Elections Voter List : मनसेची मविआसह पत्रकार परिषद, निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी
MNS press conference with Mahavikas Aghadi : बॅलेटवर निवडणूक घेतली तर जास्त दिवस लागत असेल तर लागू देत – राज ठाकरे बॅलेटवर निवडणूक घेतली तर जास्त दिवस लागत असेल तर…
मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते; कार्यक्रम पत्रिकेत शिंदेंना झोंबणारा उल्लेख
ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना ‘शिवसेना पक्षप्रमुख’ असे संबोधल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. १७ ऑक्टोबरला होणाऱ्या दीपोत्सवाचे निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध झाली आहे. (फोटो–…