• Mon. Mar 9th, 2026

    Maharashtra Live News 16th October 2025 : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज वाचा एकाच ठिकाणी

    ByMH LIVE NEWS

    Oct 16, 2025 #Breaking News, #Breaking News Today, #Current Breaking News, #current news, #Entertainment Latest News, #Latest Marathi Batmya, #latest news, #Latest News in Marathi, #latest news today, #live news, #live news marathi, #maharashtra latest news today, #Maharashtra Mumbai Breaking News Today, #Mumbai Pune Latest News, #National International Latest News, #today news, #todays breaking news, #आजच्या ठळक घडामोडी, #उद्धव ठाकरे, #एकनाथ शिंदे, #क्रीडा, #ताज्या मराठी बातम्या, #देवेंद्र फडणवीस, #मनोरंजन ताज्या बातम्या, #मराठी ताज्या बातम्या, #मराठी न्यूज लाइव्ह, #मराठी बातम्या, #मराठी ब्रेकिंग न्यूज, #मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट, #महाराष्ट्र बातम्या, #महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज, #महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज, #महाराष्ट्रातील आजच्या बातम्या, #महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, #महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या, #मुंबई पुणे ताज्या बातम्या, #राज ठाकरे, #राजकीय, #राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या, #लाइव्ह न्यूज, #लेटेस्ट मराठी न्यूज, #शरद पवार, #सामाजिक
    Maharashtra Live News 16th October 2025 : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज वाचा एकाच ठिकाणी


    राज्यात परतीचा पाऊस गेल्याचं हवामान खात्याने सांगितलं होतं. मागील आठवड्यात पावसाने उघडीप घेतली होती. मात्र काल बुधवारपासून पुन्हा एकदा पावसाच्या सरी कोसळल्या. भर दिवाळीच्या तोंडावर पाऊस पडल्याने अनेक दुकानकार, दिवाळीचं लहान-मोठं सामान विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची मोठी धावपळ झाली. अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेला माल पावसात भिजल्याने मोठं नुकसान झालं. दुसरीकडे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच सुरू होतील, मात्र त्याआधी मनसे आणि महाविकास आघाडीकडून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत दोघांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावरही तारेशे ओढले आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed