• Sat. Mar 7th, 2026

    Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    ByMH LIVE NEWS

    Oct 17, 2025 #Breaking News, #Breaking News Today, #Current Breaking News, #current news, #Entertainment Latest News, #Latest Marathi Batmya, #latest news, #Latest News in Marathi, #latest news today, #live news, #live news marathi, #maharashtra latest news today, #Maharashtra Mumbai Breaking News Today, #Mumbai Pune Latest News, #National International Latest News, #today news, #todays breaking news, #आजच्या ठळक घडामोडी, #उद्धव ठाकरे, #एकनाथ शिंदे, #क्रीडा, #ताज्या मराठी बातम्या, #देवेंद्र फडणवीस, #मनोरंजन ताज्या बातम्या, #मराठी ताज्या बातम्या, #मराठी न्यूज लाइव्ह, #मराठी बातम्या, #मराठी ब्रेकिंग न्यूज, #मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट, #महाराष्ट्र बातम्या, #महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज, #महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज, #महाराष्ट्रातील आजच्या बातम्या, #महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, #महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या, #मुंबई पुणे ताज्या बातम्या, #राज ठाकरे, #राजकीय, #राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या, #लाइव्ह न्यूज, #लेटेस्ट मराठी न्यूज, #शरद पवार, #सामाजिक
    Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स


    राज्यभरात दिवाळीचा उत्साह आहे. अशात मुंबईसह उपनगरात बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईत पावसाने हजेरी लावली. भर दिवाळीच्या तोंडावर खरेदी करताना याचा नागरिकांसह, व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसला. पावसाने अनेक लहान-मोठ्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालं आहे. परतीचा पाऊस गेल्याचं हवामान खात्याने जाहीर केलं होतं. मात्र काल गुरुवारी अचानक आलेल्या पावसाने बाजारपेठांमध्ये मोठा गोंधळ उडाला. दुसरीकडे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed