हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती, पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी पारा 9 अंशावर, पण थंडी लवकरच जाणार?
पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी पारा ९ अंशावर राहिला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे थंड वातावरण आणखी दोन दिवस राहणार आहे. त्यानंतर तापमानात वाढ होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे :…
प्रेम आणि युद्धात सगळं माफ असतं! कोकणातल्या नगरपंचायत निवडणुकीत बाप-लेकांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले, कोण मारणार बाजी? तगडे पक्ष पाठीशी
Father vs son fight in guhagar: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर नगरपंचायत निवडणुकीत वडील विरुद्ध मुलगा असा सामना रंगणार आहे. शिंदे गटाचे शिवसेना उमेदवार राजेंद्र अर्जुन भागडे यांच्या विरोधात अजित पवार गटाचे…
बिबट्यांचे हल्ले ठरणार ‘राज्य आपत्ती’! प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
Devendra Fadnavis: नरभक्षक बिबट्यांना मारण्यावरील मर्यादा हटवण्यासाठी त्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल-१मधून वगळून शेड्यूल-२मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्तावही सादर करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. leopard attack(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : राज्यात बिबट्यांकडून…
पुण्यात कायद्याचा धाक संपला? रात्री दुचाकीवरुन तिघे आले, गाड्यांची काच फोडली अन् पसार झाले
Pune Crime News: पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. येथे रात्रीच्या वेळी तिघांनी गाड्यांची तोडफोड केली आहे. याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अभिजित दराडे,…
निवडणूक तयारीला वेग; आजपासून 45 हजार EVM टप्प्याटप्प्याने मुंबईत आणणार
BMC Election 2025: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी हैदराबादहून आज, बुधवारपासून ४५ हजार ‘ईव्हीएम’ टप्प्याटप्प्याने मुंबईत आणण्यात येणार आहेत. evm machine(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) सौरभ शर्मा, मुंबई : मतदारयाद्या आणि मतदानयंत्रांवरून (ईव्हीएम) विरोधी…
कूपर रुग्णालयात पाय घसरुन पडल्याने रुग्णाचा मृत्यू; उपचारांत दिरंगाई केल्याचा नातेवाईकांचा आरोप
Cooper Hospital Mumbai: उपचार घेऊन बरे झाल्यानंतरही परब यांना काही दिवस रुग्णालयात ठेवून घेण्यात आले होते. त्या कालावधीच त्यांचा मृत्यू झाल्यामुळे नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा…
‘समृद्धी’ ठरतोय अपघातमार्ग; अकरा महिन्यांत तब्बल ‘इतक्या’ जणांनी गमावला जीव, मोठी आकडेवारी समोर
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर जीवघेण्या अपघातांची संख्या २०२४मधील ६८ वरून सन २०२५मध्ये ९४ वर गेली आहे, तर अपघाती मृत्यूंच्या संख्येत १६ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. samruddhi highway accident(फोटो–…
ही घराणेशाही नाही? नवरा, बायको, भाऊ, भावजय अन् मेहुणा… भाजपने एकाच कुटुंबातील सहा जणांना दिली उमेदवारी!
Nanded News: नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने एकाच कुटुंबातील सहा सदस्यांना उमेदवारी देऊन सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठीही एकाच कुटुंबातील सदस्यांना तिकीट देण्यात आलं आहे. भाजपने एकाच…
Nagpur News: ‘मुंबईत महायुती सत्तेत येणार’, चंद्रशेखर बावनकुळे मतांची टक्केवारी सांगत म्हणाले…
Chandrashekhar Bawankule : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुती एकत्रितपणे लढणार असून मुंबईतही महायुती सत्तेत येणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. जितेंद्र खापरे, नागपूर: नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये…
सोळा सोमवार व्रताच्या उद्यापन कार्यक्रमात गेलेले, घरी परतताना भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
Ratnagiri Two Died In Accident: रत्नागिरीत एका भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद…