पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, महिला पोलिसासमोरच कोयता हल्ला, कोयता गँगची पुन्हा दहशत
पुणे: पुणे शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून थेट पोलिसांसमोरच कोयता हल्ला करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. मात्र, वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे पुण्यात भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वीच पुण्यात वाहनांची तोडफोड…
‘ऑनलाइन’ भाडेकरार राज्यात लागू करा, ‘असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर्स’ची मागणी; वाचा सविस्तर…
म. टा. प्रतिनिधी, पुणे : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या ‘ऑनलाइन लिव्ह अँड लायसन्स’ कराराची पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये योजना लागू करण्यात आली आहे. मात्र, पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांत…
गुन्हेगाराला अटक करायला गेले, त्याने पोलिसांच्या पथकावर सोडले पाळीव श्वान अन् मग…
Pune Crime News: गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या पौड पोलिसांच्या पथकावर पाळीव श्वान सोडल्याची घटना मुळशीतील रिहे गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हेगाराला अटक केली आहे.
चपलेचा त्याग, कटिंग न करण्याचा निर्णय; पुण्यातील दोन भावांचा मराठा मोर्चाला अनोखा पाठिंबा
पुणे : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला घेऊन आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत…
कोणी मध्ये आला तर मारुन टाका; जिथे दहशत माजवली, तिथेच माज उतरवला, पुण्यात गुंडाची धिंड
पुणे : पुणे शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आयुक्त रितेश कुमार यांनी १००हून अधिक सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. त्यानुसार गुन्हेगारी परिसरात पोलिसांना निर्देश देऊ कडक गुन्हा करणाऱ्या आरोपींवर…
घाटात वाहनांची दमछाक, सिंहगडावरील अवैध वाहतुकीकडे पोलिस, आरटीओचं दुर्लक्ष
Sinhagad Ghat Road: सिंहगडावरील रस्त्यावरून खाली येताना नुकताच एका मोटारीचा अपघात होऊन १० ते १२ जण जखमी झाले होते. सुदैवाने मोठी हनी टळली होती. सिंहगडावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक…
‘तुला प्रॉब्लेम असेल तर दरवाजा लावून घेतो’; पुण्यात ७० वर्षीय वृद्धाचा महिला कर्मचाऱ्याला चुंबनाचा प्रयत्न
पुणे : पुण्यात कधी काय गुन्हा घडेल, याचा काही नेम नाही. एकीकडे रोडसाईड रोमियो मुलींच्या मागे लागून मुलींची छेड काढतात. तर दुसरीकडे तरुण मुलं प्रेम प्रकरणातून मुलींना त्रास देतात. हे…
लग्नावरून परतताना अनर्थ, अपघातात अख्खं कुटुंब गेलं; चिमुकल्यांचं आयुष्य सुरू होण्याआधीच संपलं
पुणे : नगर – कल्याण महामार्गावरील डिंगोरे हद्दीतील अंजिराची बाग येथे तिहेरी भीषण अपघात होऊन आठ जण जागीच मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली. त्यात एका कुटुंबातील चौघांना आपला जीव गमावावा…
नगर कल्याण महामार्गावर तिहेरी अपघात, ८ जणांचा मृत्यू, भीषण घटनेत हसतं खेळतं कुटुंब संपलं
पुणे : नगर कल्याण महामार्गावरील डिंगोरे हद्दीतील अंजिराची बाग येथे तिहेरी भीषण अपघात होऊन आठ जण जागीच मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात ओतूर वरुन कल्याणच्या दिशेने…
Pune Khed Murder: क्रिकेट खेळण्याच्या वादातून शिवीगाळ, पाठलाग करत तरुणाला संपवलं; पुण्यात खळबळ
पुणे (खेड) : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण परिसरातून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळण्याच्या वादातून एका २५ वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं…