• Mon. Nov 11th, 2024

    देवेंद्र फडणवीस

    • Home
    • देवेंद्र फडणवीसांमुळे धर्मांध शक्तींना प्रोत्साहन, गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा: नाना पटोले

    देवेंद्र फडणवीसांमुळे धर्मांध शक्तींना प्रोत्साहन, गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा: नाना पटोले

    मुंबई: महाराष्ट्रात कटकारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध…

    शिवसेना-भाजपमध्ये प्रचंड धुसफूस; बॅनरवरुन फडणवीसांचा फोटो हटवला, रविंद्र चव्हाणांशी वितुष्ट

    Thane News: कल्याण लोकसभा मतदारसंघावर भविष्यात भाजपकडून दावा सांगितला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात शिंदे गट आणि भाजपमध्ये धुसफूस निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेना-भाजपमध्ये प्रचंड धुसफूस हायलाइट्स: मित्र…

    नगरमधील मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो; फडणवीस संतापले, औरंग्याचं नाव घेणाऱ्यांना…

    अहमदनगर: अहमदनगरच्या मुकुंदनगरमध्ये एका उरूसानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत तरुणांनी औरंगजेबाचा फोटो झळकविला. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याची गंभीर दखल घेतली आहे.हे…

    वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गास स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

    मुंबई :स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे- वर्सोवा…

    शिंदे-फडणवीसांवर रुपाली चाकणकर संतापल्या! दिल्लीतील तो फोटो ट्वीट करून सरकारला धरलं धारेवर

    मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावरून मोठं वादंग निर्माण झालं आहे. कारण या कार्यक्रमासाठी राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले…

    बाळासाहेब थोरातांचे ऐकले? निळवंडे कालव्याची बुधवारी चाचणी, फडणवीसांच्या हस्ते पाणी सोडणार

    अहमदनगर : निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी ३१ मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज संबंधितांची बैठक घेऊन, पाहणी करून…

    भाजपने शिवसेना संपवण्याचा डाव आखला होता, गजानन कीर्तिकर खरं बोलले: संजय राऊत

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचे पक्षश्रेष्ठी दिल्लीत असल्यामुळे ते सतत दिल्लीला हेलपाटे मारतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा फार चांगला माणूस आहे; पण त्यांच्यावर फुटलेल्या गटाची गाडी चालविण्याची जबाबदारी आहे.…

    BMC निवडणुकीआधी फडणवीसांची नवी खेळी; एकाच वेळी लाखो मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मिटवला

    मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. या महानगरपालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीसह सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना प्रयत्नशील आहे. अशातच लाखो मुंबईकरांसाठी जिव्हाळ्याच्या असणाऱ्या…

    अर्धा डझन मंत्री उपस्थित, विषय शेतकऱ्यांचा कर्जाचा, भर बैठकीत देवेंद्र फडणवीस संतापले

    मुंबई : सिबिल स्कोअरचं कारण सांगून शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भर बैठकीत संतापलेले पाहायला मिळाले. अमरावतीलमधील एका शेतकऱ्याला सिबिल स्कोअर चांगला नाही म्हणून बँकेने कर्ज नाकारल्याचा दाखला…

    मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत फडणवीसांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य, निवडणूक कधी होणार, म्हणाले….

    पुणे: मुंबई, पुण्यासह अनेक बड्या शहरातील महानगर पालिका निवडणूका प्रलंबित आहेत. कोरोना महामारीत मुदत संपलेल्या शहरांतील महापालिका निवडणुका वर्षभरापेक्षा अधिक कालावधीपासून प्रलंबित आहेत. काही कायदेशीर बाबींमुळे या निवडणुका अद्याप होऊ…

    You missed