• Fri. Sep 18th, 2026

Eknath Shinde | नाराजी संपली, देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा पाऊस; एकनाथ शिंदेंची शेरोशायरी

Eknath Shinde | नाराजी संपली, देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा पाऊस; एकनाथ शिंदेंची शेरोशायरी

Maharashtra Times

नगरपालिका व नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपात दुरावा पाहायला मिळाला. मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये देखील अबोला असल्याची चर्चा होती. मात्र आता निवडणुका होताच दोन्ही नेत्यांमधील अबोला संपताना दिसतोय. यानंतर पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शिंदेंनी फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव केला. ‘हम जुदा नहीं होंगे’ अशी शेरोशायरी करत शिंदेंनी नाराजीच्या चर्चांवर पडदा टाकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed