कालबाह्य रुग्णवाहिका कायम, १०८ चे आयुष्य संपूनही मुदतवाढ देण्याचा शिंदे- फडणवीस सरकारचा अजब निर्णय
मुंबई : राज्यभरात रुग्णवाहिकेची सेवा पुरविण्यात येणाऱ्या ‘१०८’च्या सेवेला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा अजब निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला असल्याची माहिती पुढे आली आहे. लवकरच या मुदतवाढीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.…
वृद्ध आईला बेघर केले, मुलाला कोर्टाने धडा शिकवला, १५ दिवसात पत्नीसह घर खाली करण्याचे आदेश
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘संयुक्त कुटुंब पद्धत लोप पावत असल्याने आज कुटुंबातील सदस्यांकडून ज्येष्ठांची पुरेशी काळजीच घेतली जात नाही. म्हणूनच अनेक वयोवृद्धांचे हाल होत आहेत. आयुष्याच्या अखेरच्या दिवसांत त्यांच्या…
छत्रपतींच्या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश होणार? भारत सरकारचा युनोस्कोला प्रस्ताव
मुंबई: युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश होण्यासाठी प्रत्येक देशाकडून नामांकने पाठवली जात असतात. यंदा भारताकडून युनेस्कोकडे मराठा रणभूमीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा…
भयंकर! कॅन्सर पेशंटवर केले कुष्ठरोगाचे उपचार; प्रकृतीत सुधारणा न झाल्याने प्रकार उघड
मुंबई : पायांना जळजळ होत असलेल्या एका रुग्णाला दुर्मिळ मज्जासंस्थेचा कॅन्सर झाला होता, मात्र चाचण्यांमध्ये त्याचे योग्य निदान न झाल्याने त्या रुग्णावर दीर्घकाळ कुष्ठरोगाचे उपचार करण्यात आले. दीर्घकाळ उपचार घेऊनही…
सेक्स्टॉर्शन काही थांबेना! मुंबईत दरमहा पाच जणांची फसवणूक, २०२३मध्ये ५७ गुन्ह्यांची नोंद
मुंबई : सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती हाच उत्तम उपाय आहे. पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात असताना सर्वसामान्य नागरिक विशेषतः ज्येष्ठ नागरिक मात्र सायबरचोरांच्या जाळ्यात अडकत आहेत. मुंबईत सन २०२३मध्ये…
सिद्धीविनायक दर्शन होणार सुलभ, सुविधा वाढविण्यासाठी मुंबई महापालिकेचा विशेष प्रकल्प
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात भाविकांना वाढीव सुविधा देण्यासाठी मुंबई महापालिका विशेष प्रकल्प राबविणार आहे. मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार असून, पूजा…
पवारांविषयी अनेकांत असंतोष, पक्षात निवडणुका नव्हे, थेट नेमणुका, दादा गटाच्या नेत्याचा दावा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणुका होत नसत, तर शरद पवार यांच्याकडून थेट नेमणुका होतात, असे वक्तव्य आमदार अनिल पाटील यांनी अपात्रता सुनावणीदरम्यान सोमवार केले. पक्षात प्रवेश केल्यापासून शरद पवार यांच्याविषयी…
ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार, मोर्चाचा मार्ग आणि नियोजनासाठी समिती स्थापन
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिसूचना जारी केल्याने दुखावलेल्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाने आता मुंबईत धडक मोर्चा काढण्याचे ठरविले आहे. या मोर्चाचा मार्ग आणि नियोजन करण्यासाठी…
ठाकरे, पवार यांची कसोटी; राज्यातील ६ जागांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान, व्हिप ठरणार महत्त्वाचा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यसभेच्या १६ राज्यांतील रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश असून, त्यासाठी २७ फेब्रुवारीला…
मुंबईत मराठी भाषा भवनासाठी २६० कोटींची तरतूद; मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा
नवी मुंबई: मुंबई येथे मराठी भाषा भवनासाठी २६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मराठी भाषा व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिडको प्रदर्शन केंद्र वाशी येथे…