Ratnagiri News : ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण रेल्वे मार्गावर 20 डिसेंबरपासून विशेष गाड्या, कधी-कुठून सुटणार?
Konkan Railway Special Train : कोकणात ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्ट्यांसाठी येणाऱ्या पर्यटकांची मोठी संख्या असते. अशात रेल्वेकडून खास सुविधा देण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.…
Municipal Election : मोठा राजकीय गेम! काँग्रेस आणि ‘वंचित’ची आघाडी होण्याची दाट शक्यता, पडद्यामागे हालचाली
महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी बघायला मिळणार आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची आगामी काळात एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. कारण पडद्यामागे तशा घडामोडी घडल्याची…
Beed Crime: कला केंद्रात कामाचं आमिष अन् लॉजमध्ये तीन पुरुषांच्या स्वाधीन… बीडच्या बदामबाईचा संताप आणणारा प्रताप
Beed Kala Kendra Woman Assault: अल्पवयीन मुलीच्या आईला पैशांचं आमिष दिलं, मुलीला कामासाठी कला केंद्रात आणलं, पण तिथे बदामबाईने तिला वेश्याव्यवसायात ढकललं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुकेशनी नाईकवाडे, बीड: बीड जिल्ह्याच्या…
बंगल्यावर पार्टी, तिकडे जाऊ! मित्रांकडूनच घात, मग अपघाताचा बनाव; पण ‘त्या’ डागांनी केस फिरली
बंगल्यावर पार्टी आहे तिथे जाऊ असे म्हणत मित्रांनी जेवत्या ताटावरून मित्राला नेले पण त्यानंतर मित्रांनीच त्याचा घात केला. घटनेने धाराशिव हादरले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रहिम शेख, धाराशिव : धाराशिव…
Nandurbar Crime: जीवाभावाच्या नात्यावर जमिनीचा तुकडा पडला भारी; सख्ख्या भावाला क्रूरपणे संपवलं, नंदुरबार हळहळलं
Nandurbar Murder Case: नंदुरबार येथे एका लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जमिनीच्या छोट्याशा तुकड्यासाठी ही भयंकर घटना घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार:…
2026 च्या IPL लिलावात नाशिकच्या साहिलचं सिलेक्शन; ३० लाखांत दिल्ली कॅपिटल्समध्ये एन्ट्री!
आयपीएल २०२६ चा मिनी लिलाव आज दुबईमध्ये पार पडतोय. प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न एकदा तरी आयपीएलमध्ये खेळावे हे असते. दरम्यान या लिलावाकडे नाशिक शहरातील क्रिकेटपटूंचे विशेष लक्ष होते. त्यात नाशिकच्या साहिल…
40 हजारांची लाच घेताना नायब तहसीलदार रंगेहात सापडला, सोलापुरात ACB ची मोठी कारवाई
लाचलुचपत विभागाने सोलापुरात मोठी कारवाई केली आहे. नायब तहसीलदाराने अधिकाऱ्याचं थकलेलं वेतन काढण्यासाठी 60 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या नायब तहसीलदाराच्या विरोधात एसीबीने कारवाई केली आहे.
पुण्यातली मोठी घडामोड, शरद पवारांचा शहराध्यक्ष मैत्रीचा प्रस्ताव घेऊन अजित पवारांच्या भेटीला, उद्या मोठा निर्णय होणार?
Pune Municipal Election : पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या गोटात मोठ्या हालचाली सुरु आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष तुषार कामठे हे मैत्रीचा प्रस्ताव घेऊन अजित पवरांच्या भेटीला…
BMC Elections : पडद्यामागची मोठी बातमी आली! महायुतीच्या 142 जागांचा तिढा सुटला, कोण किती जागा लढवणार?
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या गोटात आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांची आणि भाजपच्या नेत्यांची आज जागावाटपाबाबत पहिली बैठक पार पडली. या बैठकीत आज महत्त्वाचा निर्णय…
Municipal Elections : महादेव जानकर यांना मोठा धक्का, रासपच्या एकमेव आमदाराची पक्षप्रमुखासोबत फारकत
महादेव जानकर यांना मोठा धक्का देणारी बातमी समोर येत आहे. रासपचे एकमेव आमदार रत्नाकर गुट्टे यांनी जानकरांसोबत फारकत घेतल्याचं बघायला मिळत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) परभणी : राष्ट्रीय समाज पक्षाचे…