क्रिकेट सट्टेबाजीत मोठा लॉस, आई रागावल्याने मुलाची आत्महत्या; धक्क्याने आईचाही मृत्यू
नागपूर : नागपूर शहरातील छापरू नगर परिसरात एक अत्यंत दु:खद घटना घडली आहे. या घटनेनंतर एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ४८ तासातच एका कुटुंबातील २० वर्षीय मुलाची आत्महत्या आणि…
भाजपच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्याला कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर, दिल्लीतून आलेल्या फोनने राजकीय खळबळ
नागपूर : महाराष्ट्रातील भाजप आमदारांना मंत्री बनवण्यासाठी लोभस फोन केल्याचा आरोप असलेला नीरज राठोड पोलिसांच्या ताब्यात आहे. ज्येष्ठ आमदार कृष्णा खोपडे यांनीही काही महिन्यांपूर्वी असेच अनेक फोन आल्याचा दावा केला…
डिझेलच्या टाकीचा मोठा स्फोट; वेल्डिंग काम करताना झालेल्या चुकीने एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर
नागपूर : कपिलनगर पोलीस ठाण्यांतर्गत मारुती शोरूमजवळ भीषण अपघात झाला. डिझेल टँकरमध्ये वेल्डिंग करताना धूर जमा झाला आणि त्याचा स्फोट झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर…
कुटुंब गच्चीवर कुरड्या पापड काढायला गेले; ४५ मिनिटात घरात जे घडलं त्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली
नागपूर: कुटुंबातील सदस्य गच्चीवर वाळायला टाकलेले कुरड्या पापड काढायला गेले अन् महिलेने घरात घुसून अवघ्या ४५ मिनिटांत सात लाखांच्या दागिन्यांवर हात साफ केले. ही घटना जरीपटका पोलिस स्टेशन हद्दीतील मिसाळ…
ईश्वर बोरकर हत्या प्रकरण, साक्षीदारांना जीवे मारण्याची धमकी, सीसीटीव्हीने बिंग फोडले
नागपूर : ईश्वर बोरकर खून प्रकरणातील आरोपींच्या नातेवाईकांनी साक्षीदारांना बळजबरीने जबानी बदलण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होत आहे. साक्षीदारांना धमकावणारा आरोपी सचिन मेहरोलिया याला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली आहे.…
आई-वडील कामावर गेल्याची संधी साधली, नागपुरात पाच वर्षांच्या चिमुकलीवर तरुणाकडून अत्याचार
नागपूर :चॉकलेट देण्याच्या बहाण्याने २४ वर्षीय नराधमाने साडेपाच वर्षांच्या मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवले. कोराडी पोलिसांनी हरिओम सनोदिया (२४) या आरोपीला अटक केली आहे. आरोपी मध्य प्रदेशातील सिवनी येथील मूळ…