…तर मंत्रालयदेखील गुजरातला नेतील, आदित्य ठाकरे यांचा शिंदे- फडणवीस सरकारला टोला
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: ‘सध्याचे महाराष्ट्रातील सरकार टिकले; तर उद्या मंत्रालयदेखील गुजरातला नेतील,’ असा टोला युवा सेनेचे प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी कोल्हापुरात हाणला. ‘आमदार अपात्रतेप्रकरणी घटनेप्रमाणे न्याय दिल्यास…
दीड वर्षांचा कालावधी, सुप्रीम कोर्टाचे आदेश, अखेर १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय येणार
Rahul Narvekar: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांंचं लक्ष लागलं आहे. त्या १६ जणांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे.
एकनाथ शिंदेंकडून मनाचा मोठेपणा, वृद्ध दाम्पत्याला पुन्हा मिळालं हक्काच्या घराचं छप्पर
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी, पुणे: अगदी एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावा असाच काहीसा प्रकार पिंपरी – चिंचवड येथे सूरू असणाऱ्या नाट्यसंमेलनात पाहायला मिळाला. नवऱ्याच्या आजारपणाच्या खर्चासाठी एका वृद्ध महिलेला अवघ्या तीन…
महालक्ष्मी रेसकोर्सवरुन आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा, म्हणाले घटनाबाह्य सरकार…..
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘घटनाबाह्य सरकार महालक्ष्मी येथील रेसकोर्स बिल्डरांना विकायला निघाले आहे. मात्र. तिथे शिवसेना एकही नवी वीट रचू देणार नाही’, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे…
महालक्ष्मी रेसकोर्स संदर्भात आदित्य ठाकरेंचा खळबळजनक आरोप, म्हणाले सरकारच्या जवळच्या बिल्डरकडून…
म. टा.विशेष प्रतिनिधी: महालक्ष्मी रेसकोर्सची जमीन राज्य सरकारच्याच एका जवळच्या बिल्डरकडून हडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी केला. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या अध्यक्षतेखाली पार…
कोकणच्या विकासासाठी ५०० कोटी, मुंबई-गोवा महामार्ग कधी पू्र्ण होणार? मुख्यमंत्री म्हणाले…..
म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून आत्तापर्यंत दोन कोटी एक लाख ९१ हजार ८०३ लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ दिले आहेत. २६ लाख लाभार्थींना १७०० कोटी लाभ रायगड जिल्ह्यात दिले…
राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिवशी राज्यात सुट्टी द्या, दारू- मांस बंदीचीही भाजप आमदारांची मागणी
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: अयोध्येमध्ये येत्या २२ जानेवारीला राममंदिरात प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार असून त्या दिवशी राज्यात सुट्टी जाहीर करावी, तसेच दारू आणि मांस बंदीही करावी, अशी मागणी राज्यातील भाजपच्या…
मुंबईकरांसाठी मोठी बातमी, MTHL चा टोल ठरला, राज्य सरकारनं MMRDA चा प्रस्ताव नाकारला अन्…
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. आजच्या बैठकीत राज्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पातील मार्गावरुन प्रवास करणाऱ्या…
सावित्रीबाई फुले नसत्या तर देश, समाज पन्नास वर्ष मागे गेला असता : एकनाथ शिंदे
सातारा : थोर समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव या जन्मगावी लोकांनी येऊन सामाजिक परिवर्तनासाठी ऊर्जा घ्यावी. यासाठी दहा एकर जागा शासन खरेदी करेल आणि त्यावर शंभर कोटी रुपये निधी…
शिंदे समिती काम करते पण अधिकारी जातीवाद का करत आहेत? जरांगेंचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षणासंदर्भात करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणास प्राधान्य द्यावे. तसेच हे काम बिनचूक आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावे’, असे स्पष्ट निर्देश मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ…