कटूता निर्माण करुन राजकीय पोळी भाजायची, हे धंदे सध्या सुरू – रामदास कदम
रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे माजी आणि सध्या ठाकरे गटात असलेले माजी आमदार संजय कदम तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यात राजकीय वैमानस्य…
बसचा टायर गरम होऊन अचानक आग, त्या दोघांच्या प्रसंगावधानामुळे वाचले २१ प्रवाशांचे प्राण; नेमकं काय घडलं?
रत्नागिरी : मुंबई- गोवा महामार्गावर चालत्या लक्झरी बसने पेट घेतला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. हा सगळा अनर्थ बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे नाही तर बसमधून प्रवास करत असलेल्या एका युवकाच्या प्रसंगावधानामुळे…
मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या सर्व नेत्यांना उद्धव ठाकरेंनी संपवलं – रामदास कदम
रत्नागिरी: एकनाथ शिंदे यांना आदल्या दिवशी मुख्यमंत्री पदाचा आमचा उमेदवार, असं जाहीर करून टाकलं. एका रात्रीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पाठीत खंजीर खूपसून तुम्ही काँग्रेसबरोबर जाऊन मुख्यमंत्री झालात. शिवसेनाप्रमुखांना मुख्यमंत्री कधी…
किरण सामंत यांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत, अनेकांच्या भुवया उंचावल्या, वाचा नेमकं काय म्हणाले?
रत्नागिरी: गेले काही दिवस उद्योग मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत हे सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ते…
माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा भाजपमध्ये प्रवेश; उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
रत्नागिरी: जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हे गेले अनेक दिवस नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सूर्यकांत दळवी यांनी ठाकरे गटाला राम राम करत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या…
आता मजा बघा, Landing shortly…! सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत, किरण सामंतांचा इशारा कोणासाठी?
रत्नागिरी: शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण उर्फ भैया सामंत यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. फेसबुकपेज वरील पोस्ट, व्हाट्सअप स्टेटसमुळे किरण सामंत…
कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! कोकण रेल्वे मार्गावर धावणार अयोध्या दर्शन ट्रेन, ‘या’ स्थानकांवर थांबा
रत्नागिरी: अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर उद्घाटनानंतर आता सगळ्यांनाच अयोध्या दर्शनाची आस लागली आहे. पंतप्रधानांच्या हस्ते प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांचा देशभरातून ओघ सुरू झाला आहे. ही बाब…
रत्नागिरी विमानतळ लवकरच सुरू होणार; शासनाकडून १०० कोटी रुपये मंजूर, उदय सामंत यांची घोषणा
रत्नागिरी: दोन दिवसापूर्वी मुंबई येथील लीलावती रुग्णालयात चेकअप करून घेतल्यानंतर उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत थेट रत्नागिरी येथे मतदारसंघात दाखल झाले आहेत. अनेक कार्यक्रम आणि बैठकांना त्यांनी उपस्थिती लावली.…
दिल्लीतील संचलनात कोकणातील विद्यार्थी घेणार सहभाग; साहिल पडवळची एनसीसी विभागामार्फत निवड
रत्नागिरी: ५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग या बटालियनचा साहिल पडवळ या विद्यार्थ्यांची २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे होणार्या संचलनात एनसीसी विभागामार्फत निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या एकमेव…
मैत्रिणी सांगलीहून फिरण्यासाठी आल्या; अचानक एक महिला बेपत्ता, गणपतीपुळ्यात नेमकं काय घडलं?
Ratnagiri News:सांगली येथून गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी मैत्रिणींबरोबर आलेली विवाहित महिला बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. सुनीता रामचंद्र पाटील उर्फ निकिता असं महिलेचे नाव आहे.