• Mon. Sep 14th, 2026

Pune News

  • Home
  • कात्रज-कोंढवा रस्त्याचं काम पुन्हा लांबणीवर, सात वर्षांपासून पुणेकर वाहतूककोंडीत; २०२७पर्यंत प्रतीक्षा

कात्रज-कोंढवा रस्त्याचं काम पुन्हा लांबणीवर, सात वर्षांपासून पुणेकर वाहतूककोंडीत; २०२७पर्यंत प्रतीक्षा

म.टा. प्रतिनिधी, पुणे: कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी पुणे महापालिकेने दिलेली जूनअखेरची मुदत पुन्हा हुकली असून, आता हा प्रकल्प मार्च २०२७पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने जाहीर केले आहे. सात वर्षांपासून रखडलेल्या…

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका, पुण्याच्या मार्केट यार्डमधील दुकान सील

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांच्या दुकानावर मोठी कारवाई केली आहे. सिया गोयलच्या वडिलांच्या मसाल्याच्या दुकानात निकृष्ठ दर्जाचा माल…

Crime News: पाकिस्तानी गँगस्टरचा व्हिडिओ लाइक केला, पिंपरी-चिंचवडमधील पाच जणांना पोलिसांनी उचललं, तपासात काय आढळलं?

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : सोशल मीडियावर पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीकडून करण्यात आलेल्या पोस्ट, व्हिडिओला लाइक करणे पिंपरी-चिंचवड शहरातील पाच जणांना चांगलेच महागात पडले आहे. गँगस्टर भट्टीचे सोशल मीडिया प्रोफाइल…

लव्ह मॅरेजंनतरही महिला कर्मचाऱ्याशी जवळीक; त्यातच 50 जणांचे 6 कोटी लाटल्याने गजाआड, तुरुंगातून नवऱ्याचा घटस्फोट

Pune Couple Divorce : शिकवणी वर्गात असलेल्या सहायक महिला कर्मचाऱ्यासमवेत पतीची जवळीक वाढली. त्याने या महिला कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात मोठी रक्कम वळती केली. त्याला पत्नीने तीव्र विरोध केला असता, पतीने…

पुणे महापालिकेचा पुन्हा ‘यू-टर्न’, दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय २४ तासांत रद्द; पाणीकपात सध्या लांबणीवर

एल निनोच्या घोषणेनंतर १५ जूनपासून पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. काही दिवसांपूर्वी धरणात पुरेसा साठा असल्याचं सांगत पाणीकपात मागे घेतली. मग सोमवारी पुन्हा पाणीकपात करण्याची घोषणा केली आणि…

लग्नाच्या दहा वर्षांनी पाळणा हलला, पण मोशी दुर्घटनेत 25 दिवसांच्या बाळाचं पितृछत्र हरपलं; लेकराने कष्टाळू वडील गमावले

Pune Moshi Accident : कष्टाच्या कमाईवर संसाराचा गाडा ओढणारे कर्ते पुरुष गेल्याने अनेक कुटुंबांचा आर्थिक कणा क्षणात मोडला आहे. लग्नानंतर दहा वर्षांनी त्यांच्या घरी बाळाचा जन्म झाला असताना सुनील कोरकेंच्या…

पंढरपूर वारीत ट्रकची धडक, जेजुरीत तीन महिला वारकऱ्यांचा करुण अंत; तापाच्या गोळ्यांनी चालकाला ग्लानी आल्याची माहिती

Pandharpur Warkari Accident : संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड–जेजुरी मार्गावरील दिवे घाट परिसरातून मार्गस्थ असताना ट्रकने दिलेल्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांना प्राण गमवावे लागले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, पुणे…

Moshi Building Collapse : पुण्यातील मोशी दुर्घटनेप्रकरणी गंभीर बाब समोर; 60हून अधिक तास उलटले, 8 जण अजूनही ढिगाऱ्याखाली

Pune Moshi Building Collapse : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दुर्घटनेचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले. मोशी येथील लेगसी वेस्टच्या बायोमायनिंग…

Pune News: दीड वर्षांपूर्वी लग्न, बायकोला तो मेसेज केला अन् दुसऱ्याच क्षणाला सगळं संपलं; जेवत्या ताटावरच भावेशवर काळाचा घाला!

म. टा. प्रतिनिधी, पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी कचरा डेपो येथे बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेला २४ तास उलटल्यानंतर…

Maval News: पुण्यात दरड कोसळली, ३ जण गेले, गावातील लोक सैरावैरा धावले, पण नंतर घात झाला; रात्रीच्या अंधारात अमानवी कृत्य!

बंडू येवले, लोणावळा: मावळातील पाटण गावात सोमवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावासह मावळात हळहळ व्यक्त होत आहे. या दरडीच्या सावटाच्या भयाने…

You missed