जालन्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! वडील शेतकरी; मात्र पोरीची उंच भरारी, उच्च शिक्षणासाठी थेट जपानमधून निवड
जालना: जिल्ह्यातील निरखेडा गावाच्या शेतकरी कुटुंबातील संजीवनी अनिल पुरी या अभ्यासू, हुशार विद्यार्थिनीला जपान सरकारने MBBS साठीच्या उच्च शिक्षणासाठी निमंत्रित केलेले आहे. भारतीय विज्ञान संस्थेच्या वतीने देशातील ६० विद्यार्थ्यांसह जपान…
लाठीचार्जनंतर शूर सरदार घरी जाऊन झोपलेले, राजेश टोपे रोहित पवारांनी माघारी आणलं: छगन भुजबळ
Chhagan Bhujbal : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत १ सप्टेंबरला काय घडलेलं हे छगन भुजबळ यांनी धाईत नगर येथील सभेत सांगितलं आहे. पोलिसांवर तयारीकरुन दगडफेक झाल्याचं भुजबळ म्हणाले.
ओबीसी एल्गार मोर्चाची जय्यत तयारी, वाहतूक मार्गांमध्ये महत्त्वाचे बदल, पर्यायी मार्ग कोणते?
अक्षय शिंदे, जालना: जालन्यातील अंबड शहरात १७ नोव्हेंबर रोजी ओबीसी, भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास ओबीसी नेते छगन भुजबळ, भाजप नेत्या पंकजा मुंडे,…
दोन दुचाकींची धडक; नंतर दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, परिसरात तणावाचे वातावरण, नेमकं काय घडलं?
जालना: शहरातील नूतन वसाहत परिसरात जांगडे पेट्रेलपंपासमोर दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. या घटनेचे पर्यवसान मोटरसायकलस्वारांच्या बाचाबाचीत झाले. हा प्रकार सुरू असतानाच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. काही समजूतदार व्यक्तींनी परिसरातील…
आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय, बॅनर समाजकंटकांनी फाडले अन् तरुणांना मारहाण
जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्रबिंदू आता जालना जिल्हा बनला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण करुन मराठा आरक्षणाचा विषय सरकारच्या प्राधान्यक्रमावर आणला आहे. मनोज जरांगे…
गाळ्यामध्ये नको तो उद्योग सुरू; पोलिसांना कुणकुण, गुप्त महितीवरून धाड टाकली, अन्…
जालना: भोकरदन तालुक्यातील धावडा येथील जुगार अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. बालाजी कॉम्प्लेक्समधील गाळ्यामध्ये श्रीदेवी बाजार नावाचा मटका जुगार खेळला जात असल्याची गुप्त महिती पोलिसांना मिळाली होती.…
कॉफी शॉपच्या नावाखाली नको तो उद्योग, पोलिसांनी धाड टाकली अन् अश्लील चाळे करणारी जोडपी रंगेहाथ सापडली
अक्षय शिंदे, जालना: २५०ते ५०० रुपयांत अश्लील चाळे करण्यासाठी तरुण- तरुणींना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या जालना शहरातील मंठा रोडवरील कॅफे फुड ट्रेझर कॉफी सेंटरवर सदर बाजार पोलिसांनी कारवाई केली आहे.जालना…
धक्कादायक! ज्या शाळेत ज्ञानाचे धडे दिले तिथेच घेतला टोकाचा निर्णय; शिक्षकाने वर्गातच आयुष्य संपवलं
जालना: शिक्षकाने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबड तालुक्यातील मठ तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. केरुबा दिगंबर घोडके (५०) असे मयत शिक्षकाचे…
लेक शाळेला गेली ती पुन्हा परतलीच नाही, १५ महिन्यांनी सापडली चिमुकल्यासह; नेमकं काय घडलं?
जालना: जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील दावलवाडी येथील एक १५ वर्षीय मुलगी शेलगाव येथील प्रशालेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. मागील वर्षी ८ ऑगस्ट २०२२ रोजी ही मुलगी नेहमीप्रमाणे अप-डाऊनसाठी लावलेल्या ऑटो…
कपाशीच्या शेतात शेतकऱ्याचा भलताच उद्योग, पोलिसांचं पथकही अचंबित, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
जालना : जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील खानापूर शिवारात एका शेतकर्याच्या शेतात टेंभुर्णी पोलिसांनी छापा मारला. पोलिसांनी शेतातील ७ लाख रुपयांची बेकायदेशिरित्या लागवड केलेली गांजाचे झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी आरोपी…