तुतारी वाजेल की फक्त हवा निघेल? खासदार विखेंनी रोहित पवारांना डिवचलं
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यावर सध्या विविध प्रतिक्रिया येत असून त्या आधारे घोषणा आणि टीकाही सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…
‘वादा तोच पण दादा नवा’, वळसे पाटलांच्या मतदारसंघात रोहित पवारांच्या नावाने बॅनरबाजी, चर्चांना उधाण
पुणे : काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत जात महायुतीत सहभागी झाले. त्यावेळी अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज…
अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना पाडण्याचा निर्धार, ‘तोच’ उमेदवार असेल, रोहित पवारांना दाट संशय
बीड : बारामतीत भाषण करताना अजित पवार यांनी थेट शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याविरोधात प्रचाराला सुरूवात करताना लोकसभेला मी उमेदवार आहे असं समजून प्रचार करा, असं आवाहन केलं. जिथे…
रोहित पवारांचं ईडी चौकशीसाठी दाखल होण्यापूर्वी ट्विट, फोटोसह व्हिडिओ पोस्ट करत म्हणाले..
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर रोहित पवार ईडी चौकशीला सामोरे गेले. त्यापूर्वी त्यांनी एक ट्विट करत फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत.
गद्दारी करणाऱ्यांना लोक जागा दाखवतील, राज्यात मोकाट रेडे सुटल्याने गुजरातचे भले : रोहित पवार
बारामती : भाजपची आर्थिक ताकद फार मोठी आहे. पैशाच्या जीवावर लोकांची ताकद विकत घेण्याचा प्रयत्न सध्या होत आहे. परंतु येत्या कालावधी विचारांशी गद्दारी करणाऱयांना जनता लोकशाहीच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवेल…
रुबाब पूर्वी होता, आता एकाच सीटवर चौघं दाटीवाटीने बसतात, रोहित पवारांचा निशाणा
जामखेड : राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीप्रकरणी आमदार अपात्रतेचा महत्त्वाचा निकाल ३१ जानेवारी रोजी दिला जाणार आहे. हा निकाल आश्चर्यजनक असेल, अजित पवार मित्र मंडळाच्या विरोधात निर्णय घेतल जाईल, विश्वास शरद…
मंत्रिपद, सत्ता मिळवण्यासाठी फक्त अजितदादांचं वय योग्य असतं, बाकी सगळे…. रोहित पवारांचा टोला
पुणे: सत्तेत जाण्यासाठी आणि मंत्रिपद मिळवण्यासाठी फक्त अजित पवार यांचेच वय योग्य आहे. त्यांच्यापेक्षा लहान नेते हे बच्चे, तर त्यांच्याहून वयाने मोठे नेते हे ज्येष्ठ ठरतात. केवळ अजित पवार यांचेच…
रोहित यातून ताऊन सुलाखून बाहेर पडेल, आपलेच ‘घरभेदी’ यात सामील हे वाईट : जितेंद्र आव्हाड
ED Raid : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रोहित पवार या सर्व गोष्टीतून ताऊन सुलाखून बाहेर पडेल, असं म्हटलं आहे. शरद पवार यांच्यासोबत निष्ठेने उभं राहिल्याचं हे फळ असल्याचं…
ब्रेकिंग! आमदार रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर ईडीची धाड; ६ ठिकाणी तपास सुरू
राष्ट्रवादीच्या सरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवर ईडीनं छापा टाकला आहे. एकूण सहा ठिकाणी ईडीचा तपास सुरू आहे. अद्याप तरी ईडीनं याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
मी कामाचा माणूस, आलतू फालतू बोलणार नाही; आव्हाडांचं नाव येताच अजितदादांचं ‘नो कमेंट्स’
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात रंगलेल्या अंतर्गत लढाईची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, ‘श्रीराम हा मांसाहारी होता’ अशा आशयाचे वक्तव्य केले…