Jalgaon Rain: घराचे पत्रे हवेत, शेतातील ठिबकच्या नळ्या गायब, वादळी वाऱ्याचा कहर; शेतकरी हवालदिल
जळगाव: जळगाव जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची दाणादाण उडाली. तसेच वादळी वाऱ्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.अचानक दुपारी १२ वाजेच्या सुमारास…
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले मोठे आवाहन, पेरण्या कधी कराव्यात हे नेमके सांगितले
जळगाव : यंदा एल-नीनोच्या प्रभावामुळे मोसमी पावसावर विपरित परिणाम होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. पेरणी योग्य आणि १०० मिलीमीटर पाऊस झाल्यावरच जळगाव…
अरेरे! भावजींच्या अंत्यविधीला गेलेल्या मेहुण्याचा मृत्यू; दुर्दैवी योगायोगानं सारेच हळहळले
भावजींच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या मेहुण्यावर काळाने घाला घातला. त्यामुळे दोन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी योगायोगामुळे दोन गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. जळगाव: भावजींच्या अंत्यविधीसाठी…
झोक्यातून बाळ पडू नये, आईने काळजीपोटी बांधला रुमाल; फास बसून चिमुकल्याचा करुण अंत
जळगाव : आपल्या तान्हुन्याला झोक्यात झोपूवन आई कामावर निघून गेली, तो झोक्यातून पडू नये म्हणून त्याला रुमाल बांधला, मात्र हाच रुमाल चिमुकल्याचा काळ ठरला आहे. उठल्यानंतर झोक्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात…
मनाविरुद्ध लग्न, रेल्वे कर्मचाऱ्याने पत्नीसह आईला संपवलं, दुहेरी हत्याकांडाने भुसावळ हादरलं
जळगाव: कौटुंबिक कलहातून रेल्वे कर्मचारी तरुणाने पत्नी आणि वृद्ध आईचा खून केला. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. पत्नी व आई झोपेत असताना लोखंडी वस्तूने वार करत…
रविवारची सुट्टी एन्जॉय करणे जीवावर बेतले, ५ मित्र तापी नदीत पोहायला गेले, तिघेच घरी परतले
जळगाव : रविवारच्या सुट्टीचा आनंद उद्यासाठी पाच मित्र तापी नदीत पोहायला गेले. यादरम्यान दोन जणांचा तापी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भुसावळ शहरातील राहुल नगर भागातील तापी नदी पात्रात…
घरात वाढदिवसाची लगबग, केक कापण्याची तयारी; चप्पल काढताना चिमुकली कोसळली, उठलीच नाही
घरात वाढदिवसाची तयारी सुरू असताना चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगावात घडली आहे. चिमुरडीच्या अकाली निधनानं कुटुंबियांना जबर मानसिक धक्का बसला आहे. जळगाव: घरात सुरु असलेल्या कूलरमुळे शॉक लागून नऊ…
भाईगिरी पडली महागात; चारचाकीच्या बोनेटवर बसून फिरत होता, पोलिसांनी अशी घडवली अद्दल
जळगाव : जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात चालचाकीच्या बोनेटवर बसून हा व्हिडिओ जळगावचा मन्या सुर्वे या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. चार चाकीच्या बोनेटवर बसून भाईगिरी करणाऱ्या या तरुणाला रामानंदनगर पोलिसांनी…
लग्न सोहळ्यावरुन परतताच आक्रित, विवाहितेचा मृत्यू, कारण महाराष्ट्राची धाकधूक वाढवणारं
जळगाव : गेल्या काही दिवसापासून अवकाळीनंतर आता मे महिन्यात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. मे हीटच्य्या तडाख्यात विवाहित महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी अमळनेर शहरातील तांबेपुरा भागात घडली.…
पत्नी तडजोडीला तयार होत नव्हती, झेरॉक्स आणतो म्हणत पती बाहेर पडला आणि केले धक्कादायक कृत्य
जळगाव :अनेक दिवस उलटूनही पत्नीसोबत तडजोड होत असल्याने तसेच पत्नी तडजोड करण्यास तयार होत नसल्याने पती तरुणाने पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला दक्षता समितीच्या कार्यालयासमोरच फिनाइल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही…