Jayant Patil: अजितदादांना वर्षभरापूर्वी ऑफर दिलेली, जयंत पाटलांनी नेमका कोणता किस्सा सांगितला?
मुंबई: राज्याच्या राजकारणात रविवारी दुपारी तेव्हा एकच खळबळ माजली जेव्हा सर्वांना हे कळलं की राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी विरोधीपक्षनेते अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार यांनी…
५८ पैकी ५२ आमदारांनी साथ सोडली, निवडणुकीत सगळे पडले, किस्सा सांगत पवारांचा थेट इशारा
मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देत सरकारमध्ये सहभाग घेतला आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.…
आता थांबणे नाही, राज्य आणि देश पिंजून काढेन; असला प्रकार माझ्यासाठी नवा नाही, शरद पवार आक्रमक
पुणे: राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला साथ देण्याचा निर्णय घेत आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी शरद पवारांची…
दादा-भाईंच्या सरकारला फडणवीसांची सोबत, अजित पवारांनी निर्णय का घेतला? एकनाथ शिंदे म्हणाले…
मुंबई: राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. शिंदे गटाने ज्यांचं कारण देऊन उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती, आज तेच राष्ट्रवादीचे नेते सरकारमध्ये सामील झालेत. राज्याचे विरोधीपक्ष नेते…
अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री, दादांसोबत कोणी कोणी शपथ घेतली?
मुंबई: राज्याच्या राजकराणासाठी आजचा दिवस कधीही न विसरण्यासारखा आहे. पहाटेचा शपथविधी अयशस्वी झाल्यानंतर आज अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज सकाळपासूनच राजकियी हालचालींचा वेग आलेला…
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप- अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
अजित पवारांनी तो अल्टीमेटम दिला, पवारांना मान्य होईना, दादांनी अखेर निर्णय घेतलाच! अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे ५४ पैकी ४० आमदार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केलाय. अजितदादांसारखा कार्यक्षम…
गुगली फडणवीसांची असो वा शरद पवारांची, विकेट अजितदादांचीच; पदं मिळाली पण शिक्का जाता जाईना
मुंबई: अजितदादा, फडणवीस अन् पहाटेच्या शपथविधीच्या चर्चा थांबायचं नावच काढत नाहीयत…उलट गेल्या ४ वर्षांत टप्प्याटप्प्याने नवे खुलासे होऊन याबाबतच्या चर्चांना ऊतच येतोय…फडणवीस अन् शरद पवारांची गेल्या काही तासांतली विधानं याचंच…
अजित पवारांच्या मागणीचं काय होणार? शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर अन् फडणवीसांना टोला
म. टा. वृत्तसेवा, बारामती : ‘राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्ष संघटनेतील पदाची मागणी केली असली तरीही हा निर्णय मी एकटा घेत नाही. त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल तर…
प्रकाश आंबेडकर तिकडे का गेले तेच सांगू शकतील, अजित पवार नेमकं काय म्हणाले?
प्रकाश आंबेडकरांनी नुकतीच औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आहे. त्यानंतर त्यांना अनेक टीकांचा सामना करावा लागत आहे. तसेच सर्व स्तरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान आता यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली…
गळ्यात भगवी शाल, अजित पवारांच्या कट्टर समर्थकाची मुख्यमंत्री शिंदेंशी भेट
पिंपरी चिंचवड: ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर होते. त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र त्या कार्यक्रमात चर्चा रंगली होती ती अजित पवार…