• Tue. Jul 28th, 2026

    तुम्ही पहलगामला जाण्याची गरज नाही, नरेश म्हस्केंच्या वक्तव्याचा सुषमा अंधारेंकडून समाचार

    तुम्ही पहलगामला जाण्याची गरज नाही, नरेश म्हस्केंच्या वक्तव्याचा सुषमा अंधारेंकडून समाचार

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Apr 2025, 11:14 am

    पहलगाम हल्ल्याबाबत खासदार नरेश म्हस्केंनी केलेल्या वक्तव्याची चर्चा होतेय.कधीही विमानाने न गेलेल्यांना आम्ही विमानाने परत आणलं असं म्हस्के म्हणाले होते.त्यांच्या या विधानाचा सुषमा अंधारे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.तुमच्या राजकारणात देशवासीयांच्या जखमेवर मीठ चोळू नका, अशी टीका अंधारेंनी केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed