• Sun. Sep 6th, 2026
जर्मन भाषा शिकली तर वाह वाह मग हिंदीवर प्रश्नचिन्ह का? बच्चू कडूंचा राज ठाकरेंना सवाल

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Apr 2025, 5:50 pm

महाराष्ट्रात आता पहिल्या इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्ट्रात ही हिंदी भाषा शिकण्याची सक्ती खपवून घेतली जाणार नाही असा पवित्रा राज ठाकरेंनी घेतला.राज ठाकरेंच्या या भूमिकेवर बच्चू कडूंनी भाष्य केलं.कोणती भाषा, विषय शिकवायचा हा पालकांचा निर्णय आहे असं बच्चू कडू म्हणाले.हिंदी भाषा शिकल्याने मराठी अस्मिता जाते असं काही नाही, असं बच्चू कडू म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed