• Sun. Sep 6th, 2026

रणजित कासलेंचे धनंजय मुंडेंवर आरोप, राजेसाहेब देशमुख यांचा कायदेशीर कारवाईचा इशारा

रणजित कासलेंचे धनंजय मुंडेंवर आरोप, राजेसाहेब देशमुख यांचा कायदेशीर कारवाईचा इशारा

Authored byमानसी देवकर | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Apr 2025, 3:42 pm

निलंबित पोलीस रणजित कासले हे आमदार धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत आहेत. कासलेंनी मुंडेंवर थेट आरोप करत ईव्हीएम घोटाळ्यावरून मोठा गौप्यस्फोट केला. मुंडेंनी आपल्याला दहा लाख रुपये दिल्याचा दावा देखील कासलेंनी केला आहे. शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिलाय. मुंडेंविरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचे देशमुख यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed