महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Apr 2025, 3:51 pm तनिषा भिसे यांच्या मृत्युंनंतर दीनानाथ मंगेश रुग्णालयाच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.दीनानाथ मंगेशकर रुग्णालयच्या विरोधात शिंदेची शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.रुग्णालयाच्या बाहेर नकली नोटा फेकत शिवसैनिकांनी आंदोलन केलं.रुग्णालय प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. Post navigation महिलेच्या मृत्यूप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चौकशीचे आदेश – महासंवाददिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या नावावर काँग्रेसनं शाई फेकली, रुग्णालयाबाहेर प्रचंड गोंधळ, काय घडलं?
भरती परीक्षा पारदर्शकतेसाठी कोकण विभागातील नागरिकांकडून सूचना मागविल्या – महासंवाद Sep 16, 2026 MH LIVE NEWS
Laxman Hake | ओबीसी आरक्षणावरून हाके संतापले, सांगलीतून भाजप आमदार पडळकरांवर टीका Sep 16, 2026 MH LIVE NEWS
मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ, श्रीगोंद्याकडे मराठा बांधवांचे लक्ष, मुंबई मोर्चासाठी जय्यत तयारी Sep 16, 2026 MH LIVE NEWS
Eknath Shinde | ‘आमच्यावर टीका करण्याचा अधिकार,पण…’, शिंदे जरांगेंवर बोलले! | Manoj Jarange Patil Sep 16, 2026 MH LIVE NEWS