‘या’ जिल्ह्यांतील हजारो हेक्टर पिके भुईसपाट
राज्यात नाशिक, धुळ्यासह विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत गुरुवारी अवकाळीने तडाखा दिला. धुळे जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यात ठिकठिकाणी शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.