• Sun. Jun 14th, 2026

    ईद-उल-फित्र निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 31, 2025
    ईद-उल-फित्र निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा – महासंवाद




    मुंबई, दि.३१ : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

    उपवास, प्रार्थना व दानधर्माच्या माध्यमातून साजरा होत असलेला  रमजान ईद हा अतिशय पवित्र सण आहे.  हा मंगल दिवस  आनंद, समाधान व संपन्नता घेऊन येवो, या प्रार्थनेसह सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद उल फित्रच्या हार्दिक शुभेच्छा देतो,  असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

    ००००

    Maharashtra Governor greets people on Eid-Ul-Fitr

    Mumbai 31 : Maharashtra Governor C. P. Radhakrishnan has greeted the people on the occasion of Eid-Ul-Fitr (Ramzan Eid).

    In his message, the Governor has said: “The auspicious month of Ramzan attaches importance to fasting, prayers and acts of charity.

    May Eid-Ul-Fitr bring happiness, contentment and prosperity to all. Wishing Eid Mubarak to all, especially to Muslim brothers and sisters.”

    0000







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed