Authored byसूरज सकुंडे | Contributed byसूरज सकुंडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम30 Mar 2025, 8:40 pm
६६ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन कर्जत जामखेड येथे करण्यात आलंय. रोहित पवार यांच्या सहकार्यानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. महाराष्ट्र केसरीच्या फायनलपूर्वी रोहित पवारांनी दमदार भाषण केलं. नेमकं काय म्हणाले ? पाहुया…