Authored byसूरज सकुंडे | Contributed byसूरज सकुंडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम30 Mar 2025, 9:19 pm
६६वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा नुकतीच कर्जत जामखेडमध्ये पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वेताळ शेळके यानं पृथ्वीराज पाटील याचा पराभव करत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा जिंकली. पाहुया संपूर्ण कुस्ती…