महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Mar 2025, 7:38 pm मनोज जरांगे पाटील यांनी गुढीपाडव्यानिमित्त माध्यमांशी संपर्क साधला.आगामी काळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन उभं करणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. कर्जमाफी करणार नसाल, तर पुन्हा गावबंदी मोहीम सुरु करू, असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला.एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरही मनोज जरांगेंनी भाष्य केलं Post navigation गुढीपाडव्यानिमित्त वाशिष्टीला वाहतात दारूची धार, भोई समाजाची पाडव्याची अनोखी परंपराPalghar Accident : तेल वाहतूक करणारा टँकर पुलावरुन खाली कोसळला, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात
मुंबई शहर, उपनगरातील मुलांच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत – महासंवाद Sep 22, 2026 MH LIVE NEWS
पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना कायम प्रवास भत्ता लागू करण्याबाबत लवकरच निर्णय – मंत्री पंकजा मुंडे – महासंवाद Sep 22, 2026 MH LIVE NEWS
माडग्याळ मेंढीला स्वतंत्र राष्ट्रीय प्रजातीच्या मान्यतेबद्दल मंत्री पंकजा मुंडे यांचा धनगर समाजाकडून सत्कार – महासंवाद Sep 22, 2026 MH LIVE NEWS
विद्यार्थ्यांच्या हितासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेश सुरू करा – मंत्री पंकजा मुंडे – महासंवाद Sep 22, 2026 MH LIVE NEWS