• Mon. Mar 9th, 2026
    Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    | 29 Mar 2025, 9:13 am

    बीड सरपंच हत्या प्रकरणामधील आरोपींचे कबुली जबाब आता समोर येत आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तुळजापूर दौऱ्यावर असून तिथे काही घोषणा करतात का याकडे लक्ष असणार आहे. राजकीय घडमोडींसह इतर क्षेत्रातील घडमोडींचे अपडेट्स जाणून घ्या.

    अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोरटकरला पोलीस कोठडी झाली आहे. आता त्याच्याकडे असलेल्या रोल्सरॉयल्सा गाडीचा पत्ता मिळाला असून मुळशीमधील तुषार कलाटे या बांधकाम व्यावसायिकाचा फार्मवर आढळली आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणामधील आरोपींचे कबुली जबाब आता समोर येत आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तुळजापूर दौऱ्यावर असून तिथे काही घोषणा करतात का याकडे लक्ष असणार आहे. राजकीय घडमोडींसह इतर क्षेत्रातील घडमोडींचे अपडेट्स जाणून घ्या.

    LIVE UPDATES

    • 09:13 AM, Mar 29 2025

      India-US Trade Talk: मोदींनी दाखवला मनाचा मोठेपणा, अमेरिकेला दिली मोठी ऑफर… ट्रम्प यांचे मन बदलले का?

    • 09:13 AM, Mar 29 2025

      Share Market: बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचं मोठं टेन्शन गेलं! NSE चा मूड बदलला, संपूर्ण माहिती जाणून घ्या

    • 09:12 AM, Mar 29 2025

      अगं गौरी, आपण नाही जाऊ शकत मुंबईला परत; बायकोने भांडी फेकली, राकेशला संताप अनावर, ‘त्या’ रात्री काय घडलं?

    • 09:12 AM, Mar 29 2025

      Chhagan Bhujbal: ‘ते’ सावित्रीबाईंपेक्षा मोठे नाहीत; छगन भुजबळांचा पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या नामकरणाला विरोध

    • 09:11 AM, Mar 29 2025

      कुणाल कामरा प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढणार, नेमकं काय कारण?

    • 09:11 AM, Mar 29 2025

      वसुली भाईंची दादागिरी! कर्जाचा केवळ एक हप्ता थकला, कर्जदाराला घरात घुसून मारहाण, तिघांवर गुन्हा

    • 09:10 AM, Mar 29 2025

      मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार तब्बल २५५५ कोटी, कृषिमंत्र्यांची घोषणा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed