• Sat. Apr 26th, 2025 3:13:20 AM

    मुंबई-अमरावती एक्सप्रेससमोर ट्रक आल्याने अपघात, जीवितहानी नाही; पण प्रवासी गाड्या अडकल्या!

    मुंबई-अमरावती एक्सप्रेससमोर ट्रक आल्याने अपघात, जीवितहानी नाही; पण प्रवासी गाड्या अडकल्या!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Mar 2025, 11:45 am

    महाराष्ट्रात संपूर्ण होळीचा उत्साह साजरा करण्यात येत आहे. मात्र याचदरम्यान रेल्वे आणि ट्रकचा अपघात झाल्याचे समोर आले आहे.जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाच्या जवळ मुंबई-अमरावती…एक्सप्रेससमोर ट्रक आल्याने मोठा अपघात झाला.सुदैवाने या अपघातमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.रेल्वे गेट तोडून एक धान्याने भरलेला एक ट्रक अडकून पडलेला होता.अनेक प्रवासी गाड्या मलकापूर ,नांदुरा, शेगाव, अकोला स्थानकात अडकल्या.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed