• Wed. Apr 23rd, 2025 9:23:46 PM

    महिलेस अर्धनग्न होण्यास भाग पाडलं, पुण्यात आयुर्वेदिक उपचार केंद्रात काय घडलं?

    महिलेस अर्धनग्न होण्यास भाग पाडलं, पुण्यात आयुर्वेदिक उपचार केंद्रात काय घडलं?

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byआदित्य भवार | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Mar 2025, 8:22 pm

    पुण्यात स्त्रियांसोबत गैरप्रकराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.धनकवडी येथील एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात काम करणाऱ्या महिलेस आरोपीने अर्धनग्न होण्यास भाग पाडले.”मी सांगतो तसे केलं नाहीस, तर तुझे आयुर्वेदिक केंद्र बंद करून टाकेन,” अशी धमकी पीडितेला दिली.या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आलीये.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed