• Fri. Sep 18th, 2026

कार्यकर्त्याच्या आठवणीत भावुक, विरोधकांना थेट इशारा, रामराजे नाईक निंबाळकर काय म्हणाले?

कार्यकर्त्याच्या आठवणीत भावुक, विरोधकांना थेट इशारा, रामराजे नाईक निंबाळकर काय म्हणाले?

Authored byसूरज सकुंडे | Contributed byसंतोष शिराळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Feb 2025, 7:12 pm

रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधला.सत्ता नसताना जे टिकतात, तेच खरे कार्यकर्ते…असं रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले.रामराजे नाईक निंबाळकरांनी विरोधकांना इशारा दिला.खूर्चीत बसूनही संपवीन, असं रामराजे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed