• Mon. Sep 7th, 2026

विजय वडेट्टीवार यांनी पराभवाचं खापर फोडलं, उपस्थितांमधून कार्यकर्ता उभा राहिला; भाषणावेळी काय घडलं?

विजय वडेट्टीवार यांनी पराभवाचं खापर फोडलं, उपस्थितांमधून कार्यकर्ता उभा राहिला; भाषणावेळी काय घडलं?

Produced byकोमल आचरेकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Feb 2025, 5:05 pm

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. या सोहळ्यावेळी विजय वडेट्टीवार यांनी भाषण केलं.भाषणादरम्यान विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचं खापर कार्यकर्त्यांवर फोडल्याचं पाहायला मिळालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed