• Tue. Sep 22nd, 2026
Maharashtra Live News Today: सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कठोर कारवाईचे आदेश

‘चारकोपचा राजा’ मंडपातच! पुढील निर्णयापर्यंत मूर्ती जतन करण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा निर्णय

या वर्षीचे गणपती विसर्जन आम्ही तूर्त स्थगित केले असून, पुढील निर्णय होईपर्यंत आमच्या राजाचे व्यवस्थित जतन करू’, असे ‘चारकोपचा राजा’ मंडळाचे मानद अध्यक्ष निखिल गुढेकर यांनी सोशल मीडियावर जाहीर केले. अर्थात, गणेशमूर्ती मंडपातच ठेवण्याचा निर्णय या मंडळाने घेतला आहे. वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed